सिएसटीपिएसच्या ऊर्जानगर
Summary
कोरोना माहामारीचा लाँकडाऊन सुरु झाल्या पासुन नागपूर गेटची वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे हा रस्ता. बिबट्या,चित्ता,अस्वल या हिंस्र प्राण्यांचा फेरफटका मारण्याचा मार्ग झाला वसाहतीत प्राण्यांचे वास्तव्याचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढलेले आहे याबाबतची माहिती सिएसटीपिएसच्या व्यवस्थापणाला असूनही त्यांनी वसाहतीत वास्तव्यास असणाऱ्याच्या संरक्षणासाठी […]
कोरोना माहामारीचा लाँकडाऊन सुरु झाल्या पासुन नागपूर गेटची वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे हा रस्ता.
बिबट्या,चित्ता,अस्वल या हिंस्र प्राण्यांचा फेरफटका मारण्याचा मार्ग झाला वसाहतीत प्राण्यांचे वास्तव्याचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढलेले आहे याबाबतची माहिती सिएसटीपिएसच्या
व्यवस्थापणाला असूनही त्यांनी वसाहतीत वास्तव्यास असणाऱ्याच्या संरक्षणासाठी उपाययोजना केली असती तर जिवितहानी झाली नसती.