राका सुप्रीमो शरद पवार साहेबांच्या पोटाची शत्रक्रिया ३१ला होणार
Summary
*पोलीस योध्दा न्यूज़ नेटवर्क* विशेष वार्ता:-पोलीस योद्धा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरद पवारसाहेब यांच्यावर 31 मार्चला पोटाची शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे शरद पवारसाहेब यांचे आगामी सर्व कार्यक्रम तातडीने रद्द करण्यात आले आहेत. […]
*पोलीस योध्दा न्यूज़ नेटवर्क* विशेष वार्ता:-पोलीस योद्धा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय
शरद पवारसाहेब यांच्यावर 31 मार्चला पोटाची शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे शरद पवारसाहेब यांचे आगामी सर्व कार्यक्रम तातडीने रद्द करण्यात आले आहेत. आदरणीय शरद पवारसाहेब हे सध्या सुरु असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचारसभा घेणार होते. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये त्यांचे प्रचार दौरे नियोजित होते. मात्र आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याने, पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-९७६५९२८२५९