*शिवसेना उपविभाग प्रमुख प्रशांत जाधव यांना जीवे मारण्याची धमकी!*
प्रशांत जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने प्रशांत जाधव यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं कळतंय.
अशा पोकळ धमकीला मी घाबराणारा नाही अशी प्रतिक्रिया प्रशांत जाधव यांनी व्यक्त केली आहे.
अज्ञाताविरोधात प्रशांत जाधव यांनी पलुस पोलिसांत तक्रार दिली आहे. धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणीही प्रशांत जाधव यांनी पलुस पोलिसांकडे केली आहे.