महाराष्ट्र हेडलाइन

*महाकृषी ऊर्जा पर्व अभीयानाचा शुभारंभ माननिय जिल्हाधिकारी”संदिप कदम”यांच्या हस्ते!*

Summary

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* चे सहकारी संपादक *राजेश उके* द्वारा वार्ता:- पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार या अभियानची जनजागृती व्हावी व जास्तीतजास्त लोकांना व शेतकऱ्यांना माहिती व्हावी या करिता या अभियानाची सुरवात आज सायकल रॅली ने करण्यात आली. […]

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* चे सहकारी संपादक *राजेश उके* द्वारा वार्ता:- पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार

या अभियानची जनजागृती व्हावी व जास्तीतजास्त लोकांना व शेतकऱ्यांना माहिती व्हावी या करिता या अभियानाची सुरवात आज सायकल रॅली ने करण्यात आली.

वीज वितरण कार्यालय पासून रॅली सुरुवात झाली व गणेशपूर ते राजीव गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे या सायकल रॅली चे समापन करण्यात आले.
या रॅलीत अधीक्षक अभियंता नाईक साहेब,प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्हाला (यशवंत सोनकुसरे व सहकारी) बोलावण्यात आले होते,सहायक अधीक्षक अभियंता वैरागडे,कार्यकारी अभियंता गायकवाड साहेब,सहायक कार्यकारी अभियंता गौर साहेब,देशपांडे साहेब,सर्व सहाय्यक अभियंते,कनिष्ठ अभियंते व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

या अभियानात शेतकऱ्यांनी कृषिपंप थकबाकी वीजबिल एकमुस्त भरल्यास वीज बिल मध्ये 50% च्या वर वीजबिल मध्ये सहूलियात मिळनार.

नवीन कृषीपंप कनेक्शन व सौरऊर्जा च्या योजना.

तसेच या योजने ची संपूर्ण माहिती जनजागृती च्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांन परियत पोहचवून त्यांना या योजनेचा लाभ मिळावा या करिता शेतकऱ्यांनी सामोर येणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी साहेब यांनी आपल्या या अभियानाचा सुरुवात करतांना आपल्या मार्गदर्शनात वेक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *