*नाकाडोंगरी गावात गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत सडक-सुरक्षा अभीमान जनजागृती कार्यक्रम*
Summary
पोलीस योध्दा न्युजनेटवर्क वार्ता:-गोबरवाहि पो.स्टे.अर्तंगत थानेदारदिपक पाटील व त्यांचे नाकाडोंगरी चे बिट जमदार घोळंगे सिपाई जाईभाई, चव्हाण,व अन्य वाहतुक पोलीस व सहकाऱ्यासोबत नाकाडोंगरी च्या मुख्य चौकात ३०जानेवारी २०२१ रोज शनीवारला सकाळी ११वाजता महाराष्ट्र राज्य रस्ता-सुरक्षा अभीमान २०२१मा.पोलीस अधीक्षक वंसत जाधव […]
पोलीस योध्दा न्युजनेटवर्क वार्ता:-गोबरवाहि पो.स्टे.अर्तंगत थानेदारदिपक पाटील व त्यांचे नाकाडोंगरी चे बिट जमदार घोळंगे सिपाई जाईभाई, चव्हाण,व अन्य वाहतुक पोलीस व सहकाऱ्यासोबत नाकाडोंगरी च्या मुख्य चौकात ३०जानेवारी २०२१ रोज शनीवारला सकाळी ११वाजता महाराष्ट्र राज्य रस्ता-सुरक्षा अभीमान २०२१मा.पोलीस अधीक्षक वंसत जाधव साहेब व अपर पोलीस अधीक्षक अनीकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले
त्यांनी सांगितले ले दहा नियम खालीलप्रमाणे आहेत.
१) दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करावा.
२) चार चाकी वाहन चालवताना सिट बेल्ट चा वापर करावा.
३)वेग मर्यादा पेक्षा अतिवेगात वाहन चालवु नये.
४) मद्यप्राशन करुन वाहन चालवु नये.
५)वाहन चालवताना लेन कटिंग करु नये.
६) पादचाऱ्यांनी नेहमी फुटपाथ चा वापर करावा.
७)वाहन चालवताना मोबाईल फोन चा वापर करु नये.
८) रस्त्यावर धोकादायक रित्या वाहन चालवु नये.
९) पादचाऱ्यांनी झेब्रा क्रॉसिंग ठिकाणाहून रस्ता ओलांडावा.
१०)वाहन चालवताना पादचाऱ्यांना प्राधान्य द्यावे.
असे रस्ता सुरक्षा चे नियम आहेत.
राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
:-९७६५९२८२५९