धुळे शहरात पांजरा नदी जवळ संभाजी महाराज उदयान येथे छ्त्रपती संभाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन
Summary
धुळे शहरात आज दि.१६ जानेवारी पांजरा नदी किनारी संभाजी महाराजांच्या पुर्णाकृती स्मारकाच्या भुमिपुजन सोहळा खासदार डॉ.सुभाष भामरे, भाजपचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल,महापौर चंद्रकांत सोनार,यांच्या हस्ते संपन्न झाला.महानगर पालीका व छत्रपती संभाजी राजे पुर्णाकृती पुतळा निर्माण समिती तर्फे हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी […]
धुळे शहरात आज दि.१६ जानेवारी पांजरा नदी किनारी संभाजी महाराजांच्या पुर्णाकृती स्मारकाच्या भुमिपुजन सोहळा खासदार डॉ.सुभाष भामरे, भाजपचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल,महापौर चंद्रकांत सोनार,यांच्या हस्ते संपन्न झाला.महानगर पालीका व छत्रपती संभाजी राजे पुर्णाकृती पुतळा निर्माण समिती तर्फे हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी खासदार डॉ.सुभाष भामरे, राजवर्धन कदम बांडे,भाजपचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार,मनपा आयुक्त अजीज शेख, महापौर कल्याणी अंपळकर,स्थायी समिती सभापती सुमित बैसाने,सभागृह नेते क्रांतीलाल दाळवाले, विरोधी पक्ष नेता कबीर शेख, महिला व बालकल्याण समिती सभापती स्नेहा जाधव,माजी महापौर कल्पना महाले,जयश्री अहिरराव, नगर सेविका सारीका अग्रवाल, यांच्या सह आदी मान्यवर व नगरसेवक उपस्थित होते.
मंगला गि.चुंगडे
महिला न्युज रिपोर्टर
धुळे