BREAKING NEWS:
हेडलाइन

भंडारा जिल्ह्यातील “मामा टॅंक्टर्स”मध्ये धनश्री ची कामयाबी

Summary

भंडारा जिल्हा न्युज रिपोर्ट:-भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरात बावीस वर्षांची धनश्री हातझाडे हि मुलगी मॅकनिकल ईंन्जीनिंअरीग मध्ये द्वितीय वर्षात बी.ई. करित आहे. परंतु कोरोना च्या पार्श्वभूमीवर लाॅकडाउन मध्ये ति घरुन आँनलाईन अभ्यास करित असतांना आपल्या वडिलांच्या गॅरेज मध्ये जात असे. तिचे […]

भंडारा जिल्हा न्युज रिपोर्ट:-भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरात बावीस वर्षांची धनश्री हातझाडे हि मुलगी मॅकनिकल ईंन्जीनिंअरीग मध्ये द्वितीय वर्षात बी.ई. करित आहे.
परंतु कोरोना च्या पार्श्वभूमीवर लाॅकडाउन मध्ये ति घरुन आँनलाईन अभ्यास करित असतांना आपल्या वडिलांच्या गॅरेज मध्ये जात असे.
तिचे डोका मॅक्यानिकल कामामध्ये खुप तिक्ष्ण होता, तिने
एक दिवस आपल्या तिने आपल्या वडिलांकडे टॅंक्टर सुधारण्याची इच्छा प्रकट केली.
वडीलांनी होकारार्थी उत्तर दिले.
साकोली शहरातील व सुधारण्यासाठी आलेले टॅंक्टर मालक टोमपा मारायचे कि”हि मुलगी काय काम करणार?
परंतु धनश्री ने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता उलट आपल्या कामात खुप मन लावले!
आता धनश्री एवढी कामामध्ये तल्लीन होते कि तिला कोण काय बोलतो ह्याकडे अजीबात लक्ष देत नाही,
आता धनश्री” टॅंक्टर पेश्यालिष्ट”झाली.
तिला सामोरचा चक्का व मागचा चक्का खोलुन फिट करता येतेच ईंजीन सुध्दा खोलुन बनविता येते.
आता टॅंक्टर मालक सुध्दा धनश्री कडुन टॅंक्टर सुधारण्याची इच्छा प्रकट करतात.
जे टोमपा मारायचे ते मान खाली घालून मुकेपनाने वाहवाही करत मार्ग ओंलांडतात!
आता धनश्री एवढी कामामध्ये हुशार झाली कि हेल्पर ला घेऊन स्वताहुन टॅंक्टर चे काम करते.
दुरदुरचे टॅंक्टर मालक सुधारण्यासाठी तिथे आनतात
तिचे वडील मोबदला म्हणून तिला १८००० रु महिण्याचे तिला देतात.
वर्कशॉपमधिल काम झाल्यानंतर घरी आईला घरकामात मदत करते!
समोर”टॅंक्टर विषयांत”प्रशिक्षण घेण्याची इच्छा धनश्री हातझाडे ने जाहिर केली आहे.

राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
-९७६५९२८२५९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *