नव्या वर्षात ५६ दिवस राहणार बँका बंद:
तुमसर वार्ता:
यंदाचे वर्ष संपत असतानाच भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या वतीने २०२१ या नवीन वर्षात बँकांना असलेल्या भल्या मोठ्या म्हणजे उण्यापुण्या दोन महिन्यांचा कालावधीचा सुट्ट्या ची यादी जाहीर केली आहे.यानुसार नव्या वर्षात ५६ दिवस बँका बंद राहणार असून यात शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या सामावेश आहे.
आरबीआय संकेत स्थळानुसार देशातील बँका रविवार शिवाय महिन्याच्या दुसऱ्या आणि चोथा शनिवार बंद असतात .सन २०२१मधील सुट्टया वेगवेगळ्या राज्या नुसार ठरवलेल्या आल्या आहेत.काही राज्यासाठी लागू आहेत.नव्या वर्षातील काहीं महत्वाच्या सुट्टया पुढीप्रमाणे.
जानेवारी १ नवीन वर्ष ,जानेवारी २ न्यू इअर हॉलिडे ,जानेवारी ११ मिशनरी डे, जानेवारी१४ मकसंक्रांती ,जानेवारी १५ तिरुवलू वर डे,(काही राज्य मध्ये सुट्टी) जानेवारी २६ प्रजास्ताक दिन ,फेब्रुवारी १६ वसंत पंचमी ,फेब्रुवारी २७ गुरु रविदास जयंती ,मार्च ११महाशिवरात्री ,मार्च २९ होळी, एप्रिल २ गुड फ्रायडे,एप्रिल ८ बुद्धपौर्णिमा ,एप्रिल १४ वैशाखी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,एप्रिल २१ रामनवमी ,एप्रिल २५ महावीर जयंती,मे १ कामगार दीन ,मे१२ ईद उल फितूर ,जुलै२०बकरी ईद, ऑगस्ट्ट १५स्वतंत्र दिवस , ऑगस्ट्ट३०जन्माष्टमी ,सप्टेंबर १० गणेश चतुर्थी, ऑकटोबर २ गांधी जयंती, ऑकटोबर१३ महनवमी, ऑकटोबर १५ दशरा, ऑकटोबर १८ ईद ए मिलान ,नोव्हेंबर ४ दिवाळी ,नोव्हेंबर १९ गुरुनानक जयंती,डिसेंबर २५ ख्रिसमस.
स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर