Bhandara district येथे धारा 144 लागू करण्यात आली आहे.
Bhandara येथील जनतेला पोलिस अधिक्षक, Bhandara जिल्ह्यातील तरुण तरूणी 31 डिसेंबर या दिवशी जिल्ह्यातील रावणवडी,कोका ,नागझिरा जंगल या ठिकाणी साजरा करण्याकरिता येत असतात,मानून भंडारा जिल्ह्यात संचार बंधी लागू करण्यात येत आहे तरी कोणतीही लोकांनी हत्यार किवा जीव घेणे अवजारे आपल्या हाती कीव पाच लोक एकाच ठिकाणी आढळले तर त्यांच्यावर कारवाही करण्यात येईल तरी कोणतीही लोकांनी हत्यार अवजारे कीव कोणतेही कार्यक्रम साजरा करण्याकरता या ठिकाणी जाहू नये मानून संचार बंदी लागू करण्यात आली आहे .
तारीख 31/12/2020 11 वा. ते सकाळी 01/01/2021 6.00 वाजे पर्यंत राहील.
अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी भंडारा
विजय वसंता उके
भंडारा जिल्हा
न्यूज रिपोर्टर
म.रा.