बृहन्मुंबई महानगरपालिका सफाई खात्याच्या खासगीकरणाबाबत म. न. पा. कामगार संघटना संघर्ष

बृहन्मुंबई महानगरपालिका सफाई खात्याच्या खासगीकरणाबाबत म. न. पा. कामगार संघटना संघर्ष समितीच्या नेत्यांनी भेट घेतल्यानंतर मान. उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज मान. आमदार अनिल परब साहेब यांची शिवालय येथे भेट घेतली.
यावेळी अशोक जाधव, वामन कविस्कर , सुनिल चिटणीस ,
डॉ. संजय कांबळे-बापेरकर, संजय वाघ, संजिवन पवार, बाबूराव जाधव,रंगनाथ सातवसे, प्रकाश जाधव, मिलिंद रानडे उपस्थित होते.
विधानसभेत खाजगीकरण विरोधात ऊद्या प्रश्न उपस्थित करणार- आमदार अनिल परब