09 जून 2025 , सोमवार ला आरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिर

श्री.संतोष भाऊ पटले
पंचकृष्ण बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सचिव व मानव नेट कॅफेचे मालक
यांच्या वाढदिवसानिमित्त दि.09 जून 2025 , सोमवार ला आरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ कार्यक्रम तसेच लोकसेवा विद्यालय पाचगाव येथील विद्यार्थी यांना सायकल वाटप वितरण कार्यक्रम आयोजित केले आहे,गावातील विद्यार्थी यांना बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
सदर _सर्व ग्रामवाशी,महिला भगिनी,मित्रमंडळ ,विद्यार्थी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावे.
कार्यक्रमाचे स्थळ :- लोकसेवा विद्यालय पाचगाव
वेळ:-
सकाळी 10.00 ते 4.00 पर्यंत.
सौजन्य :-
श्री.संतोषजी पटले,मित्रमंडळ पाचगाव.
मो.9284919764
( गावातील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले नावे श्री.संतोषजी पटले यांच्याकडे संपर्क साधावा.
सदर _ रक्तदात्या व्यक्तीला विशेष बक्षीस देवून सन्मानित करण्यात येईल. )
सर्व गावातील तसेच बाहेरील व्यक्तींनी आरोग्य व रक्तदान शिबिरांचे अवश्य लाभ घ्यावे.असे शिवाजीराव ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष
श्री.सुनिलजी भोयर व सचिव श्री.अनिलजी आमटे यांनी आवाहन केले आहे.
मो.8007551596
मो.9860879155