तुमसर येथे छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे महाआरोग्य व रोग निदान शिबिर व रक्तदान शिबिर आयोजन कार्यक्रमाला भेट
Summary
तुमसर:- छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक दिना निमित्त तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे महाआरोग्य व रोग निदान शिबिराचे व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी […]

तुमसर:- छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक दिना निमित्त तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे महाआरोग्य व रोग निदान शिबिराचे व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज मोतीला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने येऊन सर्व रुग्णांची तपासणी केली.शिबिरामध्ये नेत्ररोग,मेडिसिन, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, कांना- नाक-घसा,अस्थिरोग त्वचारोग, श्वसनरोग संभंदित् आजारांवर तपासन्या करण्यात आले व डॉक्टरांच्या सल्ल्याने चष्मे,औषधी,आयड्रॉप निशुल्क वाटप करण्यात आले.या महाआरोग्य शिबिरात ११२६ हून अधिक लोकांनी उपचार केले ५६१ चष्म्याचे वाटप करण्यात आले असून ११२ रुग्णांना ऑपरेशनसाठी नागपूरच्या रुग्णालयात पाठविण्यात येणार असून संपूर्ण उपचार मोफत केले जाणार आहे. रक्तदान शिबिरामध्ये ३९ नागरिकांनी रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्याला छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो फ्रेम देण्यात आली.
विशेष मध्ये रक्तदानासाठी महिलांचा पुढाकार पाहायला मिळाला.
कार्यक्रमांमध्ये आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे,किशोर चौधरी, योगेश सिंगनजुडे,इंजि.सागर गभने,संदीप पेठे,मिलीन गजबिये, अखिल चकोले,पमा ठाकूर,मीरा भट मीनल निमजे,नेहा मोटघरे,कविता साखरवाडे,जयश्री गभने,वंदना आकरे,पल्लवी निनावे,पूनम पाठक, आरती चकोले,अर्जुन दमाहे,
अनुप तिडके,अजय बडवाईक,
राहुल रंदिवे,संकेत गजबिए, सोमेश्वर लांजेवार,शुभम बानासुरे,बालेश्वर लांजेवार,नितेश बड़वाईक,जुबेर शेख
सुनील भोयर,अनिल आमटे,नरेश मोटघरे,मनीष गईधने,सागर धारंगे,अर्पित खानोरकर,
बापू बड़वाइक, मनीष बोंद्रे,वेदांत नेवारे, संदीप चौधरी, आयुष बडवाईक, हर्षल चौधरी,कौशिक चिन्धालोरे,अंकित चिन्धालोरे, व कार्यकर्ते उपस्थित.