जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे जनतेच्या समस्या लक्षात घेऊन आढावा बैठकीचे आयोजन
Summary
जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे जनतेच्या समस्या लक्षात घेऊन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर बैठकीत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी जिल्हाधिकारी हजर नसल्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह […]

जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे जनतेच्या समस्या लक्षात घेऊन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर बैठकीत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी जिल्हाधिकारी हजर नसल्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह संबंधित विभाच्या अधिकाऱ्यांसह समस्या विषयी चर्चा करून जनतेचे समस्याचे निवारण करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी जिल्हाध्क्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, चिमुर विधानसभा समन्व्यक तथा माजी जि प अध्यक्ष डॉ. सतिश वारजुरकर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तथा तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी सिदेवाही रमाकांत लोधे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चिमुर डॉ.विजय पाटील गावंडे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी नागभिड प्रमोद चौधरी, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी ब्रह्मपुरी खेमराज तिडके, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतिश विधाते, अध्यक्ष अनुसूचित जाती सेल रजनीकांत मोटघरे, दिनेश पाटील चोखारे, विजय डांबरे, संकेत वारजुरकर पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रशासकीयअधिकारी कर्मचारी उपस्थित होते.