दारू अड्डयावर धाड घालुन किंमती १,१६,१४३/-रु. माल मिळुन आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील दारु अड्ड्यावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही
1) पो. स्टे. मोहाडी
अपराध क्रमांक 36/2025 कलम 65 (फ) म.दा.का.
आरोपी शुत्तम नागो शेंडे वय 47 वर्षे रा. पिंपळगाव (झ) ता. मोहाडी, जि. भंडारा मिळालेला माल 1) 08 निळ्या प्लास्टिक जूम मध्ये प्रत्येकी अंदाजे 80 किलो प्रमाणे एकूण 640 किलो सडबा मोहपास प्रत्येकी प्रति किलो किं 150 रुकुममाणे एकूण किंमत 96,000/- रु. 2) 08 प्लास्टिक इम प्रत्येकी कि 300/- प्रमाणे एकूण 2,400/- 3) दोन लोखंडी मोवा ड्रम कि. 1,000/- रु चे 4) जलायु काड्या कि.500/- रू चे असा एकूण 99,900/- रु. चा माल
2) पोस्टे कारधा-
अप क्र. 67/25 कलम कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी संजय रमेश बावणे वय 42 वर्ष रा.कारचा ता. जि. भंडारा
मिळालेला माल एका पांढ-या रंगाच्या झाकन नसलेल्या प्लास्टीक डबकीत अंदाजे 05 लिटर असे मोहाफुलाची हान दास प्रती लिटर किंमती 200रु असा एकूण किंमती 1000/- रू चा माल
2) अप क्र. 68/2024 कलम 65 (ई) महा. दा. का.
आरोपी रुजत बाबुलाल वासनिक वय 21 वर्ष रा.मकरधोकडा ता. जि. भंडारा
मिळालेला माल प्लास्टीक बोरीत 30 प्लॉस्टिक बिसलेरी बॉटल प्रत्येकी एक लीटर नी भरलेल्या एकुन 30 लीटर हाम दारु प्रत्येकी 200/- रु प्रमाणे एकुण किंमती 6,000 रु. चा माल
3) पो स्टे जवाहरनगर-
अप क्र. 69/2025 कलम 65 (ई) महा. दा. का
आरोपी भिमराव खुशाल बागडे, वय 48 वर्ष, रा. उमरी, ता.जि. भडारा
मिळालेला माल सहा पांढ-या रंगाच्या प्लास्टिक बिसलेरी बाटलमध्ये 01 लिटर प्रमाणे अशी एकूण ०८ लिटर मोहाफुलाची हा. भ. दारू किमती 1200 रु
4) पो स्टे वरठी-
अपराध क्रमाक 42/2025 कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी गणेश मधुकर वानखेडे वय 42 वर्षे रा. हनुमान वार्ड नेरी ता. मोहाडी जि. भंडारा मिळालेला माल एका पांढ-या रंगाचे प्लॉस्टीक डबकीत अंदाजे 05 लिटर मोहाफुलाची हा.म.दारु अंदाजे किंमती 500-रुचा गाल
5) पो स्टे तुमसर-
अप क्र. 121/2025 फलम 65 (ई) 77 (अ) म.दा.का.
आरोपी राजु देवराम बोंदरे वय 44 वर्ष धंदा मजुरी रा. माडगी ता. तुमसर जि भंडारा
मिळालेला माल 1) 180 एम. एल. McDowells No- 1 celebration mutured xxx Rum चे 03 प्लास्टीक नीप
प्रत्येक नीपवर 180 एम.एल. McDowells No- 1 celebration mutured xxx Rum असे लेबल लागलेले लेबलवर
ज्याचा बेंच न. 155 12/02/2025 प्रत्येकी किमती 135/एकुन 405/- रु असलेली सिलबंद नीप 2) 180 एम एल.
Officer Choice Blue Wisky चे 2 काचेचे निप प्रत्येक नीप वर 180 एम. एल. Officer Choice Blue Wisky असे लेबल लावलेले ज्याचा बेंच नं. 506 08/01/2025 प्रत्येकी किमती 160/एकुन 320/-रु3) Old MONK XXX Run चे
03 निप प्रत्येक नीप वर Old MONK. XXX Rum असे लेबल लावलेले ज्याचा बॅच नं. 760 Feb 25 प्रत्येकी किंमती
145/- एकुन 435/-रु असा एकुन 1160/- रु चा माल
2) अप. क्र. 122/2025 कलम 65 (ई) म. दा.का.
आरोपी सिताराम शंकर काळसर्पे वय 65 वर्षे, व्यवसाय मजुरी रा चिचोली मिळालेला माल एका प्लॉस्टीक डबकीत अंदाजे 10 लिटर मोहफुला ची हा. भ. दारू किंमती 1000/-रू. चा माल.
6) पो स्टे सिहोरा
अप क्र.- 48/2025 कलम 65 (ई) मदाका
आरोपी अनमोल विनायक बागडे वय 49 वर्षे रा-हरदोली ता.तुमसर जि. मंडारा
मिळालेला माल एक पिवळ्या रंगाच्या प्लॉस्टीक अबकीत अंदाजे 5 लीटर हा. म. दारू की 500 रू.थी हा.भ दारु
7) पो स्टे बरठी
अप क 40/2025 कलम 12 (अ) म.जु.का.
आरोपी प्रदीप मोतीराम रामटेके वय 64 वर्षे रा.शास्त्री वार्ड बरठी ता. मोहाडी जिभडारा
मिळालेला माल -1) एक पांढ-या रंगाच्या कागदावर मटक्याचे आकडे लिहीलेली सटापटी किं.00/00 रुची 2) एक निळया रंगाचा डॉट पेन किंमती 00/00 रुचा 3) गगदी 160 रुपये अशा एकूण 160/- रु चा माल
8) पो स्टे भंडारा –
अप.क्र. 206/2025 कलम 12 (अ) म.जु.का
आरोपी जयेष विजय धकाते वय 32 वर्ष रा. राजगोपालचारी वार्ड भंडारा
मिळालेला माल 1) एका पांढ-या रंगाच्या को-या कागदावर निळ्या पेनाने इंग्रजीमध्ये M 3/3/25 व त्याखाली वरली मटक्याचे घेगवेगळे आकडे लिहीलेला सट्टापट्टी कागद कि 00 रु 2) नगदि 740 रु. 3) एक निळया शाईचा डाट पेन कि. 03- रु असा एकूण 743- रु चा माल.
2) अप.क्र. 207/2025 कलम 12 (अ) म.जु.का.
आरोपी खुशाल चंद्रभान हुगने वय 43 वर्ष रा. आंबेडकर वार्ड गणेशपुर भंडारा
मिळालेला गाल 1) पांढ-या रंगाची, कागद व ज्यावर निळअया रंगाचे पेन ने 0 ते 9 पर्यंत सट्टापट्टी आकडे मनिपुर, कल्यान गेमचे लिहलेले किमती 00/- रु 2) एक निळ्या रंगाचा डाट पेन किमती 06- रु 3) एक कार्बन तुकडा किमती ००-4 नगदी 800 रु असा एकुन 805 रु चा माल
3) अप. क्रः- 208/2025 कलम 12 (अ) म.जु.का. सहकलग 49 भा.न्या.सं. 2023
आरोपी 1) रोशन रतीराम कोचे, वय 45 वर्ष, रा. रमाबाई आवेडकर वार्ड, भंडारा, ता. जि.भंडारा 2) रमेश हेडाऊ अंदाजे वय 52
वर्ष, रा.भंडारा ता.जि भंडारा
मिळालेला माल 1) एका पांढ-या रंगाच्या कागदावर मनीपुर नावाची आकडे लिहलेली सट्टापट्टी किमत ००४-रु. 2) एक निळ्या शाईचा डाटपेन किंमती 5-रू, 3) नगदी 1070 रूपये असा एकुण किमती 1075 रूपये चा मुद्देमाल
9) पोलीस स्टेशन तुमसर
अप.क्र. 123/2025 कलम 12 (अ) म.जु का..
आरोपी मुकेश फुलचंद कुंभारे वय 54 वर्षे रा. साई कॉलोनी, तुमसर, ता. तुमसर, जि. भंडारा मिळालेला 1) एक को-या कागदावर राजधानी वरली मटक्याचे आकडे लिहलेली सट्टापट्टी च्यावर सुरुवातीला राजधानी 3/03/2025 नंतर 27-200 व खाली शेवटी 17-1000/800 असे आकडे लिहीलेली कि.००/००.रु. 2) एक निळ्या, शाहीचा डॉट पेन, कि. 05/- रु. ३) नगदी 2140/- रु. असा एकुण 2145/- रु. चा मुद्देमाल
10) पोलीस स्टेशन सिहोरा
अप.क्र. 47/2025 कलम 12 (अ) म.जु, का..
आरोपी प्रविन वीव्ठ्ठल पटले वय 42 वर्ष रा, सिलेगाव ता.तुमसर जि-गंडारा
मिळालेला माल 1) एक पांढ-या रंगाच्या कागदावर निळ्या शाईने कल्याण मटक्याचे आकडे लिहलेले सुरवातीस 3/3/2553-6 व शेवटी 29 120 लिहलेली सट्टापट्टी कि ००/- रु 2) एक निळ्या शाईचा सीट पेन कि 5/- रु 3) आरोपीचे अंगझडतीत नगदी 225/- रु. असा एकूण 230/- रु चा माल
11) पोस्टे दिघोरी-
अप क्र. 17/2025 कलम 12 (अ) महा. जुगार कायदा
आरोपी दिनेश भाऊराव नंदेश्वर वय 44 वर्ष रा. बारव्हा ता लाखादुर जि. भंडारा मिळालेला माल 1) एक राजधानी नावाचे वरली मटका आकडे लिहले असलेली कार्बन सट्टापट्टी कगद तुकडा किंमती 00/-2) एक कार्बन तुकडा किंमती ००- रू३) एक डाटपेन किंमती 05/ रू4) नगदी 320/-रू असा एकुण 325/-रू
पोलीस स्टेशन मोहाडी, जवाहरनगर, कारधा, बरठी, तुमसर, सिहोरा येथे दारु अड्डयावर धाड घालुन एकूण किंमती 1,10,660/-रु. चा. माल मिळून आला. तसेच पो स्टे वरठी, भंडारा, तुमसर, सिहोरा, दिघोरी येथे जुगार अड्यावर धाड घालुन किंमती 5.483/-रु. माल मिळुन आला असा दारू व जुगार एकुण 1.16,143/-रू था माल मिळुन आलेला
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नुरल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.