मुंबई, दि. ८ :- महान संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.