जुगार व दारु अड्डुड्यावर धाड घालुन किंमती 72552/- रु. माल मिळुन आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अड्डयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही
1) पोलीस स्टेशन लाखनी
अप क्र. 26/2025 कलम 12 (अ) मजुका
आरोपी- मंगेश अशोक देंगे वय 40 वर्ष रा. पिंपळगाव/स ता-लाखनी जि भंडारा ह.मु.दुर्ग जि-दुर्ग मिळालेलला माल आरोपीचे पॅन्टचे डावे खिश्यातुन 100/- रु.चे 6 नोटा असा एकुण 600/-रु.चा माल
2) पो.स्टे. लाखनी
अप क्र. 27/2025 कलम 12 (अ) मजुका
आरोपी- छगन वसंता नंदेश्वर वय 36 वर्ष रा. मुंडीपार/सिदी. ता-लाखनी जि भंडारा व्यवसाय मजुरी, मिळालेला माल आरोपीचे पॅन्टचे डावे खिश्यातुन 100/- रु.चे 4 नोटा व 50 रु. ची 1 नोट असा एकुण माल
3) पो.स्टे. लाखनी
अप क्र. 28/2025 कलम 12 (अ) गजुका
आरोपी- अनिकेत भोजु कोचे वय 22 वर्ष रा. तिल्ली मोहगाव ता. गोरेगाव जि. गोंदीया मिळालेला माल आरोपीचे पॅन्टचे खिश्यातुन 100/- रु.चे 2 नोटा असा एकुण 200/- रु.चा माल
4) पोलीस स्टेशन कारधा-
अप क्र. 26 /25 कलम कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी- शिवकुमार भिमराव शामकुवर वय-40 वर्ष रा. पलाडी ता जि.भंडारा
पांढऱ्या रंगाच्या प्लॉस्टिक डबकीमध्ये अंदाजे 12 लीटर हा.भ. दारु.200६- रु लिटर प्रमाणे एकुण किंमती 2400- रुचा माल.
5) पो.स्टे. गोबरवाही
अप क्र-30/2025 कलम 65 (ई) मदाका
आरोपी अजय राजु नैताम वय 29 वर्ष रा. विटपुर ता तुमसर मिळालेला माल- 1) एका पांढ-या रांगाचे प्लॅस्टीक डबकीमध्ये अंदाजे 13 लिटर मोह तसेच एका प्लॅस्टीक डबकीमध्ये 01 लिटर मोहफुलाची हा. भ. दारु अशी एकूण 14 लि किंमती 1400 रु चा माल
6) पोलीस स्टेशन लाखांदूर अप.क्र. 29/2025, कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी हर्षल भागवत मेंढे, वय 21 वर्षे, रा. आंबेडक र वार्ड, देसाईगंज वडसा, ता. वडसा, जि. गडचिरोली मो. क्र. 7776865387,
मिळालेला माल 12 नग TUBORG नाव असलेले B-NO- 1050 14 रु 53 MF9 Dt 05/01/25 Use By 04/01/26 असे बियरकॅन चे तळाशी प्रिंट असलेले हिरव्या रंगाचे कंपनी बियर टीन कॅन 500 ml नी भरलेले एकुण 6000 ml बियर प्रत्येकी नग कि. 150/- रू.असे एकुण 1800/- रू. चा एक होंडा कंपनीची अक्टीव्हा मोपेड कि. 65,000/- रू.असा. एकुण 66,800/- रू. चा माल
7) पोलीस स्टेशन लाखांदुर अप क्र. 26 / 2025 कलम 12 (A) म.जु.का. आरोपी अब्दुल अशपाक रसिद शेख वय 46 वर्षे रा. किन्हाळा ता लाखांदूर जि भंडारा मिळालेला माल- 1) निळ्या रंगाचे शाईचा पेन किंमत 03/- रूपये, 2) एक कोरा कागद त्यामध्ये वर राजधानी असे लिहुन त्याखाली आकडे लिहलेले कार्बन कॉफी किंमत 00.00 रूपये, 3) पॅन्टचे खिशात नगदी 700/- रू. असे एकुण 703/- रू. चा मुददेमाल
पोलीस स्टेशन वरठी, लाखनी यांचे जुगार अड्डयावर धाड घालुन किंमती 1952/-रु. करडी, सिहोरा, पवनी येथे दारु अड्ड्यावर धाड घालुन किंमती 3,490/-रु. माल मिळून आला. असा एकुण 70600/-रु. चा माल मिळून आला. असा एकुण किंमती 72,552/- रु. माल मिळुन आला. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नुरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.