कल्याण एपीएमसी मार्केट उद्या बंद…
Summary
कल्याण : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंद मध्ये कल्याण एपीएमसी मार्केटनेही सहभाग घेण्याचा निर्णय घेत उद्याच्या भारत बंदला पाठिंबा दर्शवला आहे. भारत बंदला राज्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेही त्याला पाठिंबा दर्शवला असून कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार […]
कल्याण : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंद मध्ये कल्याण एपीएमसी मार्केटनेही सहभाग घेण्याचा निर्णय घेत उद्याच्या भारत बंदला पाठिंबा दर्शवला आहे.
भारत बंदला राज्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेही त्याला पाठिंबा दर्शवला असून कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनेही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.कल्याण एपीएमसी मार्केटमधील घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ या बंद मध्ये सहभागी होणार असल्याने मार्केट बंद राहणार आहे.
जगदीश जावळे