जुगार व दारु अड्ड्यावर धाड घालुन किंमती 10,797/- रु. माल मिळुन आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अड्यांवार धाड घालून पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही
1) पोलीस स्टेशन भंडारा
अप.क्र. 98/2025 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा.
आरोपी 1) रोहीत सिध्दार्थ घोडीचोर, वय 35 वर्षे, रा. बडा बाजार, पटेलपुरा वार्ड, भंडारा 2) स्वप्नील विकास घोडीचोर, वय 27 वर्षे, रा. इंधीरा गांधी वार्ड, भंडारा, फरार आरोपी नामे 3) शुभम उर्फ लहाणषा 4) विषाल खापर्डे 5) वष मेश्राम, तिन्ही रा. भंडारा.
मिळालेला माल- फळावर 1) नगदी 410/- रू व 52 ताष पत्ते किती अंदाजे 10/- रू असे मिळून आले. तसेच जुगार खेळणारा इसम नामे 1) रोहीत घोडीचोर याचे अंगझडतीत नगदी 320/- रू 2) स्वप्नील घोडीचोर याचे अंगझडतीत नगदी 200/- रू असा एकूण 940/- रूपयाचा मुद्देमाल.
2) पोलीस स्टेशन भंडारा
अप.क्र. 101/2025 कलम 12 (अ) म.जु.का.
आरोपी भगवान रामलाल वासनिक, वय 54 वर्ष, रा. आंबेडकर वार्ड, बेला, ता.जि. भंडारा
मिळालेला माल 1) पिवळ्या रंगाचे आकडे लिहिलेले 2 सट्टापट्टी कागद ज्यावर शेवटचा प्रिन्टेड नंबर ५८६ ५६५ असे लिहिलेले किं. 00/- रु. 2) फिक्कट निळ्या रंगाचे आकडे लिहिलेले 2 सट्टापट्टी कागद ज्यावर शेवटचा प्रिन्टेड नंबर ४५१, ४५७ असे लिहिलेले किं. 00/- रु. 3) एक कार्बन तुकडा किं. 00/- रु. 4) एक निळ्या शाहीचा पेन किं. 05.00/- रु. 5) अंगझडतीत नगदी 1670/- रु. असा एकूण 1675/- रु. चा मुद्देमाल
3) पोलीस स्टेशन मोहाडी-
कायमी अप. क्रमांक 14/2025 कलम 12 (अ) म.जु.का.
आरोपी अनवर रज्जाक शेख वय 60 वर्षे, रा. बेटाळा ता. मोहाडी जि. भंडारा,
मिळुन आलेला मालः । एका पांढ-या रंगाच्या गुलाबी रंगावे लायनिंग असलेल्या कागदावर सुरुवातीला मनि 4/2 त्यानंतर 65/200 व शेवटी 69 असे आकडे लिहीलेली सट्टापट्टी किंमती 10 रूपये 2) एका काळया रंगाचा डॉट पेन कि. 3/-3) आरोपीचे अंगझडतीत नगदी 510/- रूपये असा एकन 513/- रु चा माल
4) पोलीस स्टेशन वरठी-
अपराध क्रमांक 21/2025 कलम 12 (अ) म.जु.का.
आरोपी अनिल गोपीचंद शेन्डे वय 60 वर्षे रा.नेहरु वार्ड वरठी ता. मोहाडी जि. भंडारा
मिळालेला माल-1) एक पांढ-या रंगाचा सट्टापट्टीचे आकडे लिहीलेला कागद किमती 00/-
रुपये, 2) एक कार्बन तुकडा किं. 00/- रुपये, 3) एक डॉट पेन किंमती 05/- रूपये, 4) नगदी 340/-रु.
असा एकुण किंमती 345/- रूपयाचा माल
5) पोलीस स्टेशन करडी-
अपराध क्रमांक- 14 / 2025 कलम 12 (अ) म.जु.का. सहकलम 49 भा.न्या.सं.
आरोपी 1) शिवशंकर बाबुलाल कुरसुंगे वय 35 वर्ष, 2) सुगत प्रमोद तिरपुडे वय 36 वर्ष दोन्ही रा.
मिळालेला माल 1) नगदी 810/-रू. 2) एक पांढ-या रंगाचा सटटापटटी कागद मटक्याचे आकडे लिहीलेला किमती 00/-रू. 3) एक पेन किमती 3/- रू. असा एकूण 813/- रू. चा मुददेमाल
6) पोलीस स्टेशन साकोली
अप क्र. 49 / 2025 कलम 12 (अ) म. जु. का.
आरोपी) देवानंद किसनजी जनबंधु वय 57 वर्ष रा. पंचशिल वार्ड साकोली ता. साकोली जि. भंडारा पाहीजे आरोपी 02) कैलाश बंडु खांडेकर वय 56 वर्ष रा. पंचशिल वार्ड साकोली ता.. साकोली जि. भंडारा
मिळालेला माल 01) एक राजधानी कुबेर सट्टापट्टीचे आकडे लिहलेली एक कागदी तुकडा कि. 00/ रू 02) एक डाट पेन कि. 03/ रू 03) आरोपीचे अंगझडती 190/ रू असे एकुन 193/ रु चा माल
7) पोलीस स्टेशन लाखांदुर
अप क्र. 26 / 2025 कलम 12 (A) म.जु.का.
आरोपी अब्दुल अशपाक रसिद शेख वय 46 वर्षे र।. किन्हाळा ता लाखांदुर जि भंडारा
मिळालेला माल 1) निळ्या रंगाचे शाईचा पेन किंमत 03/- रूपये 2) एक कोरा कागद त्यामध्ये वर राजधानी असे लिहुन त्याखाली आकडे लिहलेले कार्बन कॉफी किमत 00.00 रूपये, 3) पॅन्टचे खिशात नगदी 700/- रू. असे एकुण 703/- रू. चा मुददेमाल.
8) पोस्टे करडी-
अप.क्र-15/2025 कलम 65 ई. महा.दा.का.
सौ. श्रिमती सिमा दिलीपसिंह चव्हाण वय 35 वर्ष जात राजपुत रा.ढिवरवाडा
मिळालेला मालः 05 पांढ-या रंगाच्या 02 लिटरच्या प्लॅस्टीक डबकीत अंदाजे 10 लिटर मोहफुलाची हा.भ. दारू 200/रू. लिटर प्रमाणे किंमती 2000 रू.चा माल
9) पोलीस स्टेशन सिहोरा-
कायमी अप क्र. 18/2025 कलम 65 (ई) मदाका
धनलाल अशोक तांडेकर वय 40 वर्ष रा. सोनेगाव ता.तुमसर जि. भंडारा
एका प्लास्टीक डबकीत 10 लीटर हा. भ. दारु प्रती लीटर 100/- रु प्रमाणे किंमती 100 माल
10) पोलीस स्टेशन पवनी
अप.क्र.29/2025 कलम 65 (ई) मदाका
रमेश तुळशीदास लोखंडे, वय 70 वर्ष, रा. मंगळवारी वार्ड, पयनी. ता. पवनी जि. भंडारा
एका प्लास्टिक थैलीत देशी दारु देशी सखु संत्रा रु. 70 चे कागदी लेबल लावलेले 180 मिली ने भरलेले 7 काचेचे पध्ये प्रत्येकी 70 रू. प्रमाणे एकुण किमती 490/- रु. चा माल
पोलीस स्टेशन भंडारा, मोहाडी, करडी, वरठी, साकोली, लाखांदूर यांचे जुगार अड्डयावर धाड
घालुन किंमती 7,306/-रु. करडी, सिहोरा, पवनी येथे दारु अड्डयावर धाड घालुन किंमती 3,490/-रु. माल मिळुन आला. असा एकुण 10.797/-रु. चा माल मिळुन आला. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नुरल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.