नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

अंत्योदयाच्या विचारितून राष्ट्रनिर्माणा करीता भा ज पा चे विकास कार्य घरा घरा पर्यंत पोहोचवा… चंद्रशेखर बावनकुळे

Summary

कोंढाळी- भारतीय जनता पार्टीच्या संघटणपर्व अभियानात सक्रीय सहभाग नोंदवून आप आपल्या गाव/नगर/शहरातील नागरिकांना भारतीय जनता पार्टी घ्या सदस्यता संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष व‌ महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे *अंत्योदयाचे विचारातून राष्ट्र निर्माणाकरीता अधिकाधिक लोकांपर्यंत भारतीय जनता […]

कोंढाळी-
भारतीय जनता पार्टीच्या संघटणपर्व अभियानात सक्रीय सहभाग नोंदवून आप आपल्या गाव/नगर/शहरातील नागरिकांना भारतीय जनता पार्टी घ्या सदस्यता संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष व‌ महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे *अंत्योदयाचे विचारातून राष्ट्र निर्माणाकरीता
अधिकाधिक लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टी चे कार्य पोहचविण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालूक्याचे दुधाळा येथील निखील जयस्वाल (भाजपा युवा मोर्चा महामंत्री) यांनी भा ज पा सदस्यता ‌नोंदणी चा एक हजार व त्याहून अधिक दोनहजार दोनशे पंचाहत्तर सदस्य नोंदणी केल्याबद्दल निखील जयस्वाल यांचे प्रदेशाध्यक्षांनी अभिनंदन केले आहे. भारतीय जनता पार्टी चे प्रदेशाध्यक्ष नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमरेड येथील कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले होते की पक्ष मजबूती साठी घरोघरी जाऊन पक्षाची कामें समजावून सांगा. तसेच सदस्य नोंदणी करा. एक हजार पेक्षा जास्त सदस्य नोंदणी करणाऱ्या पदाधिकार्यांचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विचार केला जाईल असे सांगितले होते. काटोल तालुक्यातील ज्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांचे आवाहनाला साथ दिली त्यांचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विचार होईल अशी अपेक्षा येथील भा ज पा कार्यकर्ते यांची आहे.
काटोल तालुक्यात भा ज पा सदस्यता नोंदणीला ‌मिळणार्या प्रतिसादाला काटोल चे आमदार चरणसिंग ठाकूर व नागपूर जिल्हा भा ज पा महामंत्री दिनेश ठाकरे तसेच भा ज पा चे विचार सरणीचा‌ मोठे सहकार्य लाभत आहे असे भा ज पा युवा मोर्चा चे मंत्री निखील जयस्वाल यांनी सांगितले आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *