क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

होंडा शाइन मोटर सायकल जुनी वापरती किं. २५,०००/-रू, हिरो होंडा मोटर सायकल जुनी वापरती किंमती २५,०००/-रू असा एकूण किंमती ५०,०००/-रु. या मुद्देमाल पो स्टे भंडारा पथकाने जप्त करून ताब्यात

Summary

एकूण उघडकिस आणलेले गुन्हे ०२ कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरूल हसन सा. मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे सा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत कुलकर्णी सा. यांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक उल्हास भुसारी ठाणे […]

एकूण उघडकिस आणलेले गुन्हे ०२ कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरूल हसन सा. मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे सा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत कुलकर्णी सा.

यांचे मार्गदर्शनात

पोलीस निरिक्षक उल्हास भुसारी ठाणे प्रभारी अधिकारी, पो. हवा. किशोर मेश्राम, पो. हवा. कृष्णकुमार बोरकर, पो.ना. सुनील राठोड, पो. अं. कोमल ईश्वरकर, चाधीना. इश्वर कुचे सर्व पी. स्टे., भंडारा.

अटक वेळ दिनांक

२९/१२/२०२४ रोजी अटक केली आहे

आरोपीचे नाव पत्ता

१) सशीम उर्फ ससा विनायक उके, वय २४ वर्ष, चंदा आटो बालक, राहणार-हिवारी नगर वाटोडारोड नागपुर,

जप्त मु‌द्देमाल

१) होंडा शाइन मोटर सायकल जुनी वापरती किं. २५,०००/-रू, २) हिरो होंडा मोटर सायकल जुनी वापरती किंमती २५,०००/-रू असा एकूण किंमती ५०,०००/-रु. या मुद्देमाल पो स्टे भंडारा पथकाने जप्त करून ताब्यात घेतला आहे.

पो स्टे भंडारा डीबीची कारवाई

प्रकरण असे की, दिनांक २८/१२/२०२४ रोजी पोलीस निरिक्षक उल्हास भुसारी दाने प्रभारी अधिकारी, पो. हवा, किशोर मेश्राम, पो. हवा. कृष्णकुमार बोरकर, पो.ना. सुनील राठोड, पो.अ. कोमल ईश्वरकर, चापीना इश्वर कुये सर्व पो रहे भंडारा ही बी पथकाने दिनांक २९/१२/२०२४ रोजी गोपनीय माहितीच्या आधारावर शोध घेण्यासाठी पथक रवाना होवून आरोपीतांचा रात्रभर शोध घेत असतांना, पी स्टै भंडारा हद्दीतीलबेला गावातून चोरी केलेली मोटरसायकलराह आरोपी सलीम उर्फ ससा विनायक उके, वय २४ वर्ष, चंदा आटो बालक, राहणार-हिवारी नगर वाटोडारोड नागपुर हा मिळून आल्याने सवर आरोपीस गुनहयात अटक करून सखोद चौकशी केली असता सदर आरोपीने कलेक्टर ऑफीस मधुन चोरी केलेली आणखी एक मोटरसायकल काढून दिल्याने आरोपीकडुन १) होंडा शाइन मोटर सायकल जुनी वापरती किं. २५,०००/-रू, २) हिरो होडा मोटर सायकल जुनी वापरती किंमती २५,०००/-रू असा

एकूण किंमती ५०,०००/-रु. चा मुळेमाल पो स्टे भंडारा पथकाने पातायात घेतला आहे सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वरकडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत कुलकणी सा. यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक उल्हास भुसारी ठाणे प्रभारी अधिकारी, पो. हवा, किशोर मेश्राम, पो. हवा. कृष्णकुमार बोरकर, पो.ना. सुनील राठोड, पो.अं. कोमल ईश्वरकर, चापोना इशार कुये, सर्व पो स्टे भंडारा यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *