जुगार व दारु अड्डयावर धाड घालुन किंमती २६,६१०/-रु. माल मिळुन आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अनुयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही
1) जवाहरनगर-
अप.क्र. 391/2024 कलम 12 (अ) म. जुका सहकलम 48 मा.न्यास
1) कैलास श्रावण राऊत, वय 48 वर्षे, रा. राजेदहेगाव (इंदिरा नगर) साबरी, ता. जि. भडारा 2) पाहीजे आरोपी नामे विनय आकरे, जं. वय 40 वर्षे रा. पेट्रोलपंप जवाहरनगर ता. जि. भंडारा
1) एका पिवळ्या रंगाच्या कागदी सट्टापट्टी ज्यावर 85 मनी ते 90 मनी असे प्रिन्टेड आकडे व त्याखाली सट्टापट्टीचे आकडे लिहिलेले व
वरच्या बाजुला 28/12 असे लिहिलेले किं. ००/- रु. 2) एका फिक्कट हिरव्या रंगाची कागदी सट्टापट्टी ज्यावर 481 ते 486 कल्याण नामक असे प्रिन्टेड आकडे व वरच्या बाजुला 28/12 असे व खाली सट्टापट्टीवर काळ्या पेनाने आकडे लिहिलेले कि.00/- रु. 3) एक काळ्या शाईचा डाट पैन कि रु. 4) अंग झडतीत नगदी 1840/-रु. असा एकूण 1845/- रु. था मुद्देमाल मिळून आला
2) गोबरवाही अप.क्र. 403/2024 कलम 65 (अ) मदाका
पिरम मंगरु टेकाम, वय 30 वर्ष, रा. संग्रामपुर/हमेशा ता. तिरोडी, पिर बालाघाट (म.प्र.)
१) एका काळ्या रंगाचे रबरी ट्युबमध्ये 40 लिटर मोहफुलाची हा म दास किमत 4०००/- रु. २) एक जुनी वापरती रंगाची स्प्लेंडर गाडी के एम एच 31 ए. एन. 935 जिचा चेचीस . OOC20C05485 असलेली किंमती अंदाजे 15000/- असा एकुण 19000/-रु. चा माल
3) साकोली अप.क्र 726/2024 कलम 65(ई) मदाका
ईश्वर बाबुराव बडवाईक वय 35 वर्ष रा.वडद ता.साकोली जि.संसारा
देशी दारू संत्री चे 90 एम.एल.नी. भरलेले 92 पध्ये प्रत्येकी किमती 35/-रू प्रमाणे एकुण 3220/-रु. चा माल.
4) लाखणी अप के 532/2024 कलम 65 (ई) मदाका
प्रमोद श्रीराम वालकर वय 42 वर्षे रा. मोरगावं राजे. ता. लाखनी टिभबारा
एका प्लास्टीक युगवीत 71 नग 90 एम एल नी भरलेले देशी दारुचे प्लास्टीक टील्तु पये मैच नं. RVBNO 242 DEC 24 किमती 35
• अत्ता कंपनी लेबल चिटकवलेले एकूण किंमती 2485 रु. चा माल
पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे जुगार अड्यावर धाड घालुन किंमती 1845/-रु. गोबरवाही, साकोली, लाखनी येथे दारु अनुयावर धाड घालुन किंमती 24765/-रु. माल मिळुन आला. असा एकुण किंमती २६६१०/-रु. माल मिळून आला.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. मुरल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.