क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

जुगार व दारु अड्डयावर धाड घालुन किंमती ३,७१०/-रु. माल मिळुन आला.

Summary

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे गमुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अनुयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही 1) भंडारा अप क्र. 1258/2024 कलम 12 (अ) ग. जु. का. कैलाश […]

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे गमुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अनुयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही

1) भंडारा अप क्र. 1258/2024 कलम 12 (अ) ग. जु. का.

कैलाश स्वीदास बर्वेकर, वय 35 वर्ष, रा. इंदौरा गांधी बाई, मंडारा, जि. भंडारा

मिळाला गालः (१) एका पांढऱ्या कागदावर सट्टापट्टी आकडे निळ्या पेन ने लिहीलेली कागदी सहापट्टी कि. 00 रु. (2)

एक निळ्या शाईचा डॉट पेन कि. 05 (3) अंगझडतीत 1210 असा एकुण 1215 रु चा माल

2) साकोली अप के 725/2024 कलम 12 (अ) गजुका

भोजराज पंढरी निपाने, वय 40 वर्ष रा. इंदीरा नगर सानगडी, ता. साकोली, जि.भंडारा मो.क्र. 9765977841

मिळालेला माल १) एका पांढ-या रंगाचे कागदावर राज नावाची वरली मटक्याचे आकडे लिहलेला कागदी सट्टापट्टी दि.

27/12/2024 सुरवातीला 94/500 आकडा व त्याच बाजुला शेवटी 17/1000 असे आकडे लिहलेला किंमत 00 रु. 2)

एक निल्ला बाट पेन किंमती 5 रु. 3) नगदी 1090 रुपये असा एकुण 1095 रुपये चा मुद्देमाल

3) आंधळगाव-

अप क. 328/2024 कलम 65 (ई) मदाका.

लक्ष्मण सोविंदा आंबीलडुके वय 42 वर्ष रा. बढ़ेगाव ता. मोहाडी जि.भंडारा मिळालेला माल सात पांढ-या रंगाच्या प्लास्टिक बॉटल माये प्रत्येक अंदाजे 11 लिटर प्रमाणे एकुन 07 लिटर

मोहाफुलाची हा.म. दारु किंमती 1,400/- रु चा माल

पोलीस स्टेशन भंडारा, साकोली येथे जुगार अनुगावर घाट घालुन किंमती 2310/-रु. आंधळगाव येथे दारु अड्यावर धाड घालुन किंमती 1400/-रु. माल मिळून आला. असा एकुण किंमती ३७१०/-रु. माल मिळून आला.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक मंडारा श्री गुरल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे दर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *