महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

मुख्य न्यायदंडाधिकारी कार्यालयातील वाहनाची १८ डिसेंबर रोजी लिलावाद्वारे विक्री

Summary

मुंबई, दि. 16 : मुख्य न्यायदंडाधिकारी मुंबई या कार्यालयातील मारुती स्विफ्ट डिझायर (पेट्रोल)  हे वाहन जाहीर लिलाव पद्धतीने विक्री करण्यात येणार आहे. या वाहनाचा लिलाव दि. 18 डिसेंबर 2024 रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे कार्यालय, एस्प्लनेड, महापालिका मार्ग, मुंबई 400001 येथे […]

मुंबई, दि. 16 : मुख्य न्यायदंडाधिकारी मुंबई या कार्यालयातील मारुती स्विफ्ट डिझायर (पेट्रोल)  हे वाहन जाहीर लिलाव पद्धतीने विक्री करण्यात येणार आहे. या वाहनाचा लिलाव दि. 18 डिसेंबर 2024 रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे कार्यालय, एस्प्लनेड, महापालिका मार्ग, मुंबई 400001 येथे होणार असून दि. 17 डिसेंबर 2024 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पहावयास मिळेल.

या वाहनाची बोलीची सुरुवातीची किंमत 60 हजार एवढी आहे. अधिक माहितीकरिता सहा. प्रबंधक (लेखनसामग्री) मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे कार्यालय, एस्प्लनेड, मुंबई यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *