काटोल विधानसभेत ७०मतदारांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले २८१३६७मतदारां पैकी१९६८०१मतदारांचे मतदान २३नव्हेंमबरला मिळणार काटोल चे आमदार
Summary
२३नव्हेंमबरला मिळणार काटोल चे आमदार काटोल /कोंढाळी-: काटोल विधानसभा (४८) मधे २०नव्हेंबरला संपन्न झालेल्या निवडणुकीत काटोल विधानसभा मतदारसंघात एकूण २८१३६७ मतदारां पैकी १९६८०१मतदारांनी मतदान केले . यात १४२६२३ पुरुष मतदारां पैकी १०२२७८तर १३८७३८ महिला मतदारानां पैकी ९४५२३ मतदारांनी मतदान केले. […]

२३नव्हेंमबरला मिळणार काटोल चे आमदार
काटोल /कोंढाळी-:
काटोल विधानसभा (४८) मधे २०नव्हेंबरला संपन्न झालेल्या निवडणुकीत
काटोल विधानसभा मतदारसंघात एकूण २८१३६७ मतदारां पैकी १९६८०१मतदारांनी मतदान केले .
यात १४२६२३ पुरुष मतदारां पैकी १०२२७८तर १३८७३८ महिला मतदारानां पैकी ९४५२३ मतदारांनी मतदान केले.
काटोल विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी पियुष चिवंडे,सह निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार राजू रणवीर, उमेश खोडके, भागवत पाटील, संजय भुजाडे, संजय डांगोरे, तसेच काटोल उपविभागीय पोलिस अधिकारी बापू साहेब-रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढाळी, काटोल, नरखेड, जलालखेडा येथील पोलीस स्टेशन अधिकारी तसेच निवडणूक आयोगाचे माध्यमातून राज्यातील विविध शासकीय,निम शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्याने निवडणूक पार पडली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वरिल जीवघेणा हल्ल्याची घटना वगळता संपुर्ण मतदार संघात शांततेत पार पडली.
*कोंढाळी-नगर पंचायती चे ७५५६ महिला पुरुष मतदारांनी (६९.७४%) ७०% बजावला मतदानाचा हक्क*
कोंढाळी-काटोल
काटोल विधानसभा मतदारसंघातील नगर पंचायत कोंढाळी येथील नविन मतदार यादी नुसार ५४३४पुरूष व ५४४२महिला असे एकूण १०८७६मतदार असून २०नव्हेंबर रोजी विधानसभेसाठी झालेल्या मतदानात -३९१३पुरूष तर३६४३महिला असे एकूण ७५५६-(७०%)मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
कोंढाळी नगर पंचायती मधे एकूण ११बुथ असून बुथ क्रं-२८९- पु-३४२,म३०४ -६२.०१%
२९०- पु.३१७-म.२८८-६९.२२%
२९१-तरोडा
२९२-पु.-३८९,म.३५८,-
६८%
२९३-पु-३३५,म.२६०,-
७१.०८%
२९४-पु-३८३,म-३७६,
७४%
२९५-पु.४८७,म-४४४,
७१.०६%
२९६-पु. ३००,म-२९५
७४.४२%
२९७-पु-२४७,म -२३७,
६८.२६%
२९८-पु-३९८,म-२९४
५९.३०%
२९९-पु -४२१,म.४१२
७४.३४%
३००-पु-३७५म-३७५
७६.२१%
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
कोंढाळी नगर पंचायत मधील विद्यमान मतदार यादीत अनेक त्रुटी आढळून आल्या .यात सध्याच्या मतदार यादीत एकाच कुटुंबातील मतदारांचे नांव दुसर्याच्या -दुसर्या वार्डात टाकण्यात आल्याने ज्येष्ठ मतदारां सोबत नेता आले नाही. या मुळे दोन टक्के मतदान प्रभावित झाले.
*मतदार ५०टक्के मतदारांना चिठ्ठ्या मिळाल्याच नाही*
निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार मतदारांना मतदान सुलभ होण्यासाठी मतदार कुठल्या मतदान केंद्रांवर मतदान करेल या बाबत चे माहिती पत्र प्रत्येक मतदाराला देण्याचे निर्देश होते. मात्र कोढाळी नगर पंचायत क्षेत्रातील याद्यांमध्ये अनेक त्रुट्यांचा फटका मतदाराला बसला. यातूनही २ते ३टक्के मतदान प्रभावित झाले आहे.
*राजकिय पक्षांचे कडूनही मतदार सुचना पत्र वाटपात दिरंगाई*
मतदारांना मतदान केंद्रावर सुलभतेने व नियोजीत स्थळी पोहोचता यावे या उद्देशाने राज्य निवडणूक आयोगाने राजस्व ंधी तीत अन्य सहयोगी प्रशासनाचे सहकार्याने
या पुर्वी व आताही प्रत्येक राजकीय पक्षा कडून घरो घरी जाऊन संबधीतीत मतदाराला बुथ चे माहिती बाबा माहिती पत्र (चिठ्ठ्या) मतदारां पर्यंत पोहचविल्या जात होत्या , मात्र मतदार यादीतच कुटूंबियनिहाय यादी नसल्याने, राजकिय पक्षांचे कार्यकर्ते ही मतदार यादीमधील अनेक मतदारांना मतदान केंद्र निहाय माहीती पत्र (चिठ्या) पोहचवू शकले नाही.
निवडून विभागा कडून कुटूंब निहाय मतदार बनविण्यात याव्यात.
निवडून विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्या आधीच कुटूंबनीहात मतदार यादी बनविण्यासाठी योग्य नियोजन करावे अशी मागणी मतदारांनी व राजकिय पक्षांचे बुथ निहिय कार्यकर्त्यांनीही केली आहे.
अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पियुष चिवंडे, तहसीलदार राजू रणवीर, संजय भुजाडे, सुरज साददकर, अनिल दुनेदार यांनी दिली.