श्री.चंद्रकांत कदम आज सेवानिवृत्त
Summary
बृहन्मुंबई महानगरपालिका लोकमान्य टिळक,शिव रूग्णालयाच्या सुरक्षा खात्यात सुमारे ३० वर्षे कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक श्री.चंद्रकांत कदम आज सेवानिवृत्त झाले. त्यांना शुभेच्छा देताना ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’चे उपाध्यक्ष डॉ.संजय कांबळे- बापेरकर,सल्लागार हरिदास जामठे. माजी प्रमुख सुरक्षा अधिकारी हरिश्चंद्र पाटिल, पराशरे, अशोक […]

बृहन्मुंबई महानगरपालिका लोकमान्य टिळक,शिव रूग्णालयाच्या सुरक्षा खात्यात सुमारे ३० वर्षे कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक श्री.चंद्रकांत कदम आज सेवानिवृत्त झाले. त्यांना शुभेच्छा देताना ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’चे उपाध्यक्ष डॉ.संजय कांबळे- बापेरकर,सल्लागार हरिदास जामठे. माजी प्रमुख सुरक्षा अधिकारी हरिश्चंद्र पाटिल,
पराशरे, अशोक सोनावणे, मधुकर निकाळजे, सुशिल बडेकर,देविदास बर्वे आदी सुरक्षा अधिकारी उपस्थित होते.