प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन
Summary
मुंबई, दि. 17: केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आज विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस […]
मुंबई, दि. 17: केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आज विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
000