अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेना पक्षात प्रवेश
Summary
मुंबई:- अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि सौ. रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदी जी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरीताई पेडणेकर उपस्थित […]
मुंबई:- अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि सौ. रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदी जी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरीताई पेडणेकर उपस्थित होत्या.
जगदीश जावळे