मा.गिरीश कुमरवार साहेब मुख्य अभियंता यांचा करण्यात आला विशेष सत्कार

बहुजन पाॅवर कर्मचारी संघटना व पोलीस योध्दा न्यूज नेटवर्क चे डायरेक्टर तथा मुख्य संपादक आयु राजकुमार खोब्रागडे यांच्या संयुक्त विद्यमाने आज उर्जा भवन येथे मा.गिरीश कुमरवार साहेब मुख्य अभियंता यांचा विशेष सत्कार करण्यात आला
मागील लोकसभा निवडणुकीत आपल्या CSTPS मधील 40 कर्मचाऱ्यांनी इलेक्शन Duty केली. त्यांना आजपर्यंत TA , DA मिळत नव्हता ..
तो मुद्दा घेऊन संघटना प्रतिनिधी HR Section , Account Section यांच्या सोबत बैठक घेऊन तसेच मुख्य अभियंता साहेबांना Circular दाखवून मुद्दा समजाऊन सांगितला . मुख्य अभियंता साहेबांनी सहकार्य करुन कर्मचाऱ्यांना TA , DA देता येते असे HR , Account Section ला सांगितले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करुन मुख्य अभियंता साहेबांचा सत्कार करायचे ठरविले..
म्हणून आज दिनांक 27/06/2024 रोज गुरुवारी सायंकाळी मुख्य अभियंता साहेबांच्या दालनात मा. गिरीश कुमरवार साहेबांचा सत्कार करण्यात आला
यावेळी बहुजन पाॅवर कर्मचारी संघटनेचे केंद्रीय समन्वयक आयु.मनोज चतुर
आयु.दिलीप मोहोड केंद्रीय उपाध्यक्ष
आयु.राजेश पॉल शाखा कार्याध्यक्ष
आयु.राजेश आत्राम शाखा सचिव
आयु.किसना सोळंके उपाध्यक्ष
आयु. किशोर हाते प्रसिद्धी प्रमुख
आयु. किशोर चुनारकर संघटक
आयु . पुंड साहेब सल्लागार
वरील सर्व केंद्रीय पदाधिकारी व शाखा पदाधिकारी उपस्थित होते
धन्यवाद🙏🏻