मयूर काळे यांना पी. एच. डी प्रदान…….
Summary
काटोल/कोंढाळी प्रतिनिधी- काटोल येथील रहिवासी व श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी,कामठी येथे कार्यरत असिस्टंट प्रोफेसर मयूर भिमरावजी काळे यांना सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी, पुणे कडून पी.एच.डी.पदवी प्रदान करण्यात आली आहे. “इफेक्ट ऑफ आगम्यॅटिन ऑन अल्कोहोल ऍडिक्शन” हा त्यांचा शोधप्रबंधाचा विषय […]
काटोल/कोंढाळी प्रतिनिधी-
काटोल येथील रहिवासी व श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी,कामठी येथे कार्यरत असिस्टंट प्रोफेसर मयूर भिमरावजी काळे यांना सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी, पुणे कडून पी.एच.डी.पदवी प्रदान करण्यात आली आहे. “इफेक्ट ऑफ आगम्यॅटिन ऑन अल्कोहोल ऍडिक्शन” हा त्यांचा शोधप्रबंधाचा विषय होता. या विषयाकरिता त्यांना डॉक्टर अमन उपगन्लावर, डॉक्टर ब्रिजेश ताकसांडे आणि डॉक्टर मिलिंद उमेकर यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.