नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

नागपूर -भंडारा-यवतमाळ-तसेच वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरफोडी करणारा आंतर जिल्हा चोरटा अखेर ‌पोलीसांच्या जाळ्यात अडकलाच नागपूर (ग्रा) स्थानिक गुन्हे शाखेची ची कारवाई चार लाख ३३हजारांचा मुद्दे माल जप्त

Summary

कोंढाळी/काटोल – वार्ताहर – दुर्गा प्रसाद पांडे नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या चोरी चे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी संबधीतीत गुन्ह्यांचे तपासासाठी नागपूर जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशानुसार ३०मार्च रोजी नागपूर जिल्हा (ग्रा)चे एल सी बी चे पथक पोलीस अधिकारी […]

कोंढाळी/काटोल –
वार्ताहर – दुर्गा प्रसाद पांडे
नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या चोरी चे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी संबधीतीत गुन्ह्यांचे तपासासाठी नागपूर जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशानुसार ३०मार्च रोजी नागपूर जिल्हा (ग्रा)चे एल सी बी चे पथक पोलीस अधिकारी ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली तपासकामी दरम्यान साधारण एक महिण्याआधी काटोल येथील घरफोडी करणारा आरोपी गोलु रेवाडिया राहनार नागपूर,त्यांने त्याच्या साथीदारांनी मिळून घर फोडी केली आहे,अशी गोपनीय माहिती नागपूर ग्रामीण एल सी बी पथकाला मिळाल्याचे आधारे शोध घेतला असता सदर आरोपी ‌लगतच्या म.प्र. राज्यातील बैतूल येथे पळाला असलल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एल सी बी चे पोलीस अधिकारी व ‌स्टाफ बैतुल येथे पोहचून आरोपी चा शोध घेतला असता आरोपी पोलिसांच्या हाती लागला. आरोपीला विश्वास घेऊन विचारपूस केली असता त्यांने आपले साथीदारांसह काटोल ‌व अन्य ठिकाणी घरफोडी च्या गुन्यांची कबुली दिली.
काटोल येथील गुन्हयाचे कबूली प्रकरणी गोलु रेवाडिया व त्याचे साथिदार रोहित गुणवंत खापेकर (२८)तांडापेठ नागपूर,व पंकज श्रावण खापरे नागपूर (सध्या भंडारा जेल मध्ये आहे)
यांचे विरूद्ध कारवाई करून अधिक तपास कामी काटोल पोलीस स्टेशन चे ताब्यात देण्यात आले आहे.
नागपूर ग्रा एल सी बी पथकाच्या हाती लागलेल्या आरोपी ने
खालील घरफोडीच्या गुन्हांची कबूली दिली

*उघड झालेले गुन्हे :-*
*नागपूर ग्रामीण जिल्हा*

1)पो स्टे काटोल अप.क्र 196/2024 कलम 454,380भा. द. वी
2)पो स्टे काटोल अप.क्र 145/2024 कलम 454,380भा. द. वी
3)पो स्टे कोंढाळी अप.क्र 285/2024 कलम 454,380भा. द. वी
4)पो स्टे रामटेक अप.क्र 950/2023 कलम 454,380भा. द. वी
5) पो स्टे नरखेड अप.क्र 340/2023 कलम 454,380भा. द. वी
6) पो स्टे केळवद अप.क्र 340/2023 कलम 454,380भा. द. वी

*जिल्हा भंडारा* :-

1) पो स्टे भंडारा अप.क्र 261/2024 कलम 454,380भा. द. वी
2)पो स्टे भंडारा अप.क्र 180/2024 कलम 454,380भा. द. वी
3)पो स्टे कारधा अप.क्र 107/2024 कलम 454,457,380भा. द. वी

*जिल्हा यवतमाळ* :-

1) पो स्टे वणी अप क्र 61/24 कलम 454,380 भा द वी

*जप्त मुद्देमाल* :-
1) 45 ग्राम सोन्याचे दागिने किमती 270000/-
2) नगदी :- 15000/- ₹
3) गुन्ह्यात वापरलेले वाहन
MH 49 CG 3008 किमती 70,000/-
4) दोन मोबाईल किमती 20000
असा एकूण 360000/- रु चा मुद्देमाल

*नाव आरोपी* :-
1) गोलू उर्फ आकाश दिलीप रेवडीया वय 29 राहणार नागपूर
2) रोहित गुणवंत खापेकर व 28 रा. तांडा पेठ नागपूर
3) पंकज श्रावण खापरे राहणार नागपूर ( भंडारा जेलमध्ये आहे )

* सदर चीकारवाई
हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे स्था. गु. शा. यांचे मार्गदर्शनात
सपोनि आशिष सिंग ठाकूर
पो उप नि आशिष मोरखडे
स फौं चंद्रशेखर गडेकर
स फौं सूरज परमार
पो हवा अरविंद भगत
पो हवा दिनेश अधापुरे
पो हवा प्रमोद तभाने
पो हवा गजेंद्र चौधरी
पो हवा रंजीत जाधव
पो हवा संजय बांनते
पो शी राकेश तालेवार
चा पो शी आशुतोष लांजेवार
यांनी पार पाडली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *