विधानपरिषद तालिका सभापतींची नावे जाहीर विधानपरिषद कामकाज :
Summary
नागपूर, दि. ०७ : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून अधिवेशन कालावधीतील विधानपरिषद तालिका सभापतींची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तालिका सभापतिपदी सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, धीरज लिंगाडे, नरेंद्र दराडे यांची नावे नामनिर्देशित करण्यात आल्याची घोषणा […]
नागपूर, दि. ०७ : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून अधिवेशन कालावधीतील विधानपरिषद तालिका सभापतींची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
तालिका सभापतिपदी सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, धीरज लिंगाडे, नरेंद्र दराडे यांची नावे नामनिर्देशित करण्यात आल्याची घोषणा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत केली.
0000