पुणे महाराष्ट्र शिक्षण हेडलाइन

कस्तुरी बी एड महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार

Summary

पुणे :- कस्तुरी शिक्षण संस्थेच्या शिक्षण शास्त्र महाविद्यालय मध्ये बीएड प्रथम वर्ष विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ संपन्न झाला. बीएड द्वितीय वर्ष पास होऊन गेलेल्या प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थिनींचाही सत्कार करण्यात आले. बी एड द्वितीय […]

पुणे :- कस्तुरी शिक्षण संस्थेच्या शिक्षण शास्त्र महाविद्यालय मध्ये बीएड प्रथम वर्ष विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ संपन्न झाला. बीएड द्वितीय वर्ष पास होऊन गेलेल्या प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थिनींचाही सत्कार करण्यात आले.
बी एड द्वितीय वर्ष पास झालेल्या छत्राध्यापिका प्रिती काळे हिचा प्राचार्य डॉ जगदिश राठोड यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आले, द्वितीय क्रमांकाच्या शितल गायकवाड व तनुजा गचाटे यांचेही नमोलेखा नी सत्कार केला व तृतीय क्रमंकाच्या पूनम भोईटे हिचा डॉ सातारकर मॅडम ह्यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्करा करण्यात आला. या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना प्रिती काळे मानल्या की महविद्यालयातील सहकार्य व अभ्यासानी मनावर असलेला नियंत्रण मुळे शकय झाले तर छत्रध्यापिका पूनम भोईटे हिने सत्काराला उत्तर देताना सांगितले की बी.एड. प्रशिक्षण हे वर्तन बदल करून व्यक्ती मध्ये नम्रता व मूल्य रुजविते असे सांगितले .या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जगदीश राठोड सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले शिक्षण हे वाण, वसा, उपासना आहे शिक्षण हे देश घडविण्याचे काम करते. शिक्षक बनत असताना शिक्षक होण्याचा स्वाभिमान बाळगला पाहिजे ते पुढे म्हणाले शिक्षण हे जीवनात आनंद निर्माण करते , ते मूल्यवान बनवते. शिक्षक हे नेता असल पाहिजे असेही ते म्हणाले. कार्यक्रमात सर्व प्राध्यापकांचा परिचय करून देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मिनी साळुंके, योगिता भवाळकर, देशमुख हिने केले. अर्चना जाधव यांनी आभार मानले . या कार्यक्रमास प्रा संजय राऊत, प्रा सीमा पवार-मस्के मॅडम, प्रा भगवान खैरे, प्रा गजानन हळदे ,प्रा मनीषा कवाठले व पूनम लाहंगे उपस्थितीत होत्या प्रथम वर्ष द्वितीय वर्ष विद्यार्थी विद्यार्थिनी. सर्व प्राध्यापक संस्थेतील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *