नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

ग्रामपंचायत निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन. आदर्श आचारसंहिता उल्लंघन करनार्यांवर कारवाई

Summary

कोंढाळी-वार्ताहर नागपूर जिल्ह्यातील ३६१ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. ज्यामध्ये कोंढाळी पोलीस ठाण्यांतर्गत काटोल, नागपूर (ग्रा.) आणि हिंगणा या तीन तालुक्यांतील 27 ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे. दरम्यान, तिन्ही तहसीलच्या ग्रामपंचायतीमधे निवडणुका होणार्या […]

कोंढाळी-वार्ताहर

नागपूर जिल्ह्यातील ३६१ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. ज्यामध्ये कोंढाळी पोलीस ठाण्यांतर्गत काटोल, नागपूर (ग्रा.) आणि हिंगणा या तीन तालुक्यांतील 27 ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे. दरम्यान, तिन्ही तहसीलच्या ग्रामपंचायतीमधे निवडणुका होणार्या निवडूनका. कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणार्‍या निवडणुकीच्या वेळी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच आदर्श आचारसंहिते चे पालन व्हावे. याकरिता कोंढाळी पोलीस ठाण्याच्या परेड मैदानावर ३० ऑक्टोबर रोजी दुपारी 0४ वाजता काटोल उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब-रोहोम यांच्या उपस्थितीत कोंढाळी पोलीस स्टेशन चे ठाणेदार पंकज वाघोडे यांनी कोंढाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात संपन्न होणाऱ्या २७ग्राम पंचाती चे
42 सरपंच पदासाठी उमेदवार व 214 ग्राम पंचायत सदस्य उमेदवारां सोबत संबंधित गावातील पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत ग्राम पंचायत निवडनुकीचे सर्व उमेदवारांना कोंढाळी चे ठाणेदार पंकज वाघोडे यांनी सांगितले की निवडनु आयोगाने घालून दिलेल्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे तसेच या दरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही सहकार्य करावे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी बापूसाहेब रोहम यांनी सांगितले आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार येणारअसल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब रोहम यांनी दिली.यावेळी पो.उ. नि‌. सुनील कामडी,धवल देशमुख व संबंधित बीटचे हवालदार उपस्थित होते. शांतता बैठक संपन्न झाल्यानंतर एस एस आय सुभाष साळवे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *