उदरनिर्वाहाच्या साधनाला हानी..
भंडारा वार्ता:
जिल्हा भंडारा येथील वरठी ची घटना शेतात धानाच्या खुबिला आग लागल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
ग्राम सोनु ली येथील नीलकंठ भैय्या जी वाघमारे हे स्थानिक रहिवासी असून त्यांच्याकडे ५.५ एकर जमीन
वरठी ला आहे. धानकापणी संपल्यावर लगेच त्यांनी धानाची खुबी बनवली होती. आणि धानाचे चूर्ण करणार या उद्देशात होते परंतू २० नोव्हेंबर ला सायंकाळी अचानकपणे धानाच्या खुबीला आग लागली त्यामुळे त्यांना अतिशय वाईट परिस्थिती ला सामोरे जावे लागले.
आग कुणी लावली ,कशी लागली कुणाला माहित नाही.
स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर