नाकाडोंगरी गावात जलसंकट
ग्राम नाकाडोंगरी वार्ता:- तुमसर तहसिल मधील नाकाडोंगरी गावामध्ये प्रादेशिक ग्रामीण पानीपुरवठा विभाग जिल्हा परिषदभंडारा व उपविभागीय कार्यालय तुमसर मार्फत ईसवी सन १९८० पासुन सुरू आहे. त्या काळातील पाईप .लाईन असल्यामुळे पुर्ण जीर्ण अवथ्येत झाली आहे त्यामुळेच पाईप फुटते व दुरुथ्यी करावी ला गते त्यामुळेच लोंकांना पिन्याचे पाणी मिळत नाही.रात्री१२च्या सुमारास रामनगर पाथरी मेनरोड मध्ये पाईप लाईन फुटली व असीच
वेळोवेळी फुटत राहते
शाखा अंभीयता एन.बी.कंळंबे व उपविभागीय अभीअंता देवघडे साहेब यांना लक्ष देन्याची गरज आहे
ग्रामवासियांनी मागनी केली किनविन पाईप लाईन गालुन पानीपुरवठा बरोबर येईल.
राजेश उके
स्पेशल न्युज रिपोर्टर
तुमसर तहसिल
तथा मध्यप्रदेश राज्य:
-९७६५९२८२५९