आज दी .१३/११/२०२० रोजी अखिल भारतीय बापू युवा विद्यार्थी समिती आत्री ने विधान सभा अध्यक्ष मा .नाना भाऊ पडोले यांना दिला निवेदन
गावातील काही गंभीर समस्या विचारात घेऊन अखिल भारतीय बापू युवा विद्यार्थी ने विधान सभा अध्यक्ष यांना एड योगेश अग्रवाल बापू यांच्या निर्देशानुसार अखिल भारतीय बापू युवा विद्यार्थी समिती अध्यक्ष नितेश अागासे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
ह्या निवेदना च्या माध्यमातून काही मंगण्या केलेले आहेत . पहली मागणी गावातील रस्ते पूर्ण पणे खराब झालेले आहेत म्हणून गावामध्ये राधेश्याम वरठी यांच्या घरापासून ते रामप्रसाद बिजेवार यांच्या घरापर्यंत रस्त्याचे मागणी केलेली आहे आणि गावामध्ये सभा ग्रह नसल्याने सभा घेण्यासाठी खूप त्रास होतो महणून एक सभागृहाची सुध्दा मांगणी केली आहे.
ह्या वेळी वीरेंद्र आगासे,जयेंद्र कोहरे,अंकित जनबंधू,कमलेश तुमसरे व संगठन चे सर्व कार्यकर्ता उपस्थित होते