भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक २४ एप्रिल पासून चालू असून त्यांच्या मागण्या मंजूर करण्याची मागणी

Summary

प्रतिनिधी भंडारा          सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करून तसेच आश्वासित प्रगती योजनेच्या लाभ देऊन त्यावरील वाढीव रक्कम एरियस तसेच सेवा जेष्ठतेने कमी असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतना बरोबर वेतन निश्चिती करून त्यावरील वाढीव रक्कम यरीयस मिळण्याबाबत तसेच सेवानिवृत्ती […]

प्रतिनिधी भंडारा
         सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करून तसेच आश्वासित प्रगती योजनेच्या लाभ देऊन त्यावरील वाढीव रक्कम एरियस तसेच सेवा जेष्ठतेने कमी असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतना बरोबर वेतन निश्चिती करून त्यावरील वाढीव रक्कम यरीयस मिळण्याबाबत तसेच सेवानिवृत्ती वेतना संबंधात वेतन निश्चिती करून शासनाने केलेल्या वेतन आयोगाप्रमाणे लाभ मिळण्याबाबतचे पत्र माननीय मुख्य मंत्री महोदय महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई 32 यांना देण्यात आलेलं आहे अर्जदार सेवानिवृत्त पोलीस हवालदार दादाजी कठाने बॅच नंबर 677, परसराम गिरेपुंजे 679, चोप्राम निरगुडे ३५०, व त्यांच्या तुकडीत तुकडीतील इतर 12-13 कर्मचारी
दिनांक 31/01/1990 रोजी भंडारा जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर भरती झाले असून ते सण 2019 ते 2020 मध्ये पोलीस हवालदार या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत .अर्जदार यांना त्यांचे पेक्षा सेवा जेष्ठतेने कमी असलेल्या कनिष्ठ पोलीस कर्मचारी यांचे वेतनापेक्षा कमी वेतन मिळत असल्याने त्यांनी वर संदर्भांकित नमूद प्रमाणे विनंती अर्ज माननीय पोलीस अधीक्षक भंडारा यांचे कार्यालयास सादर केले आहे परंतु अर्जदार यांचे वर संदर्भांकित नमूद पत्रावर माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून कोणत्याच प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही किंवा अर्जदार यांना कोणत्याच प्रकारची माहिती पुरविण्यात आलेली नाही .अर्जदार दिनांक 31-1990 रागात पोलीस दलात भरती झालेले असून सन 2018 ते 2019 मध्ये पोलीस हवालदार या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्यासोबत दिनांक 31 /01/1990 रोजी पोलीस दलात भरती झालेले पोलीस कर्मचारी यांचे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करण्यात आली असून त्याप्रमाणे त्यांना लाभ देण्यात आलेला आहे त्यांना मात्र त्याच्या एरियस वाढीव रक्कम लाभ देण्यात आलेला नाही त्यामुळे त्यांचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले असून सेवानिवृत्ती वेतनावर त्याच्या फार मोठ्या प्रमाणात प्रभाव होऊन त्यांचे सेवानिवृत्ती वेतन फार कमी निश्चिती करण्यात आले आहे सदर दुर्लक्षित कार्यवाहीमुळे त्यांचे आर्थिक नुकसान झालेले असून कुटुंबनिर्वाहाच्या बिकट सामना करीत आहेत सण 2018 ते 2019 मध्ये सेवानिवृत्त झाले तेव्हापासून व त्यापूर्वी दिनांक 01/01/1996 पासूनचे कोणतेही लाभ त्यांना मिळाले नसल्याने आर्थिक नुकसान झालेले असून कुटुंबनिर्वाहाच्या बिकट सामना करीत आहेत मान्य पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सन 2018 ते 2019 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची साईट ओपन होत नाही ती बंद आहे असे वारंवार कारणे देत असून त्यांचे कडून हेतू पुरस्कर त्यांचे वेतन निश्चितीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे तरी या मुद्द्यांची शहानिशा व गांभीर्यपूर्वक विचार करून त्यांच्या खालील मागण्या मंजूर कराव्यात पोलीस दलात भरती झाले अर्जदार पोलीस दलात भरती झाले तेव्हापासून खालील प्रमाणे वेतन घेत आहे .दिनांक 31/01/ 1990 रोजी भरतीचे वेळी चौथे वेतन आयोगानुसार 825 ते 15 ते 900 रोख वीस ते बाराशे या वेतन श्रेणीत भरती झाले त्यानंतर शहाणी गृह विभाग दिनांक 14 /8 95 दिनांक 01/01/1986 पासून 825 ते 15 ते 900 रोख वीस ते बाराशे या वेतन श्रेणी ऐवजी 950 ते 20 ते 1150 रोग 25 ते चौदाशे वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे परंतु त्याच्या लाभ देण्यात आलेला नाही. करिता सदर लाभ देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे .
दुसरी मागणी आहे सन 1996 मध्ये पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करण्यात आली आहे सदर वेतन आयोगानुसार आमचे पेक्षा कनिष्ठ कर्मचारी अरुण वाघाये यांना दिनांक 01/01/ 1996 रोजी 3370 या वेतनावर वेतन निश्चिती करण्यात आली असून आम्हाला दिनांक 01/01/ 1996 रोजी 32 85 या वेतनावर वेतन निश्चिती करण्यात आली आहे महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक एकवेपूर 1210/प्रकरण 124 भाग १ सेवा ९ मुंबई दिनांक 9 फेब्रुवारी 2016 नियम 1नियम १.२ मधील दोन मध्ये नमूद उपपरिषद क्रमांक एक दशांश एक व एक दशक २)मध्ये नमूद केलेल्या प्रकरणी निर्माण होणारी वेतन तफावत दूर करण्याकरिता कनिष्ठ कर्मचारी ज्या तारखेपासून जेष्ठ कर्मचाऱ्यापेक्षा जास्त वेतन घेतो त्या तारखेपासून जेष्ठ कर्मचाऱ्यांचे वेतन ब्याड मधील वेतन कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतन बॅड मधील वेतन इतके वाढविण्यात यावे असे नमुद आहे परंतु सदर निर्णयानुसार आमचे वेतन निश्चिती करण्यात आली नाही त्यामुळे आम्हाला आमचे पेक्षा कनिष्ठ असलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा कमी वेतन मिळत आहे. सदर परिपत्रकाप्रमाणे वेतन निश्चिती करून लाभ देण्यात यावा 3) मागणी या सन २००२ मध्ये नियमित बारा वर्षे सेवा पूर्ण झाल्याने पोलीस नाईक पदाची एक वेतन वाढ सुधारित आश्वासित प्रगती योजनेनुसार देण्यात यावी ४) मागणी आहे सन 2006 मध्ये सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतन निश्चिती दहा हजार पाचशे नव्वद रुपये देय असल्याने दहा हजार चारशे रुपये मिळाल्याने वाढीव थकीत देअर रक्कम देण्यात यावी अर्जदार ५) मागणी आहे अर्जदार हे सन 2011 मध्ये पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली परंतु त्यांचे वेतनामध्ये एक वेतन वाढ देण्यात आली नाही . माननीय महाराष्ट्र शासन गृह विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्रमांक पोलीस 1821 ऑब्लिक प्रक्र २२७ पोल पंच दिनांक 17 मार्च 2022 अन्वये पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती देताना त्यांचे कर्तव्यामध्ये व जबाबदारी मध्ये वाढ होत असून महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981 मधील नियम 11 प्रमाणे केलेली वेतन निश्चिती होत असल्याचे नमूद आहे. परंतु सदर नियमाप्रमाणे आमची वेतन निश्चिती करण्यात आली नाही त्यामुळे सुद्धा आम्हाला एक वेतन वाढ कमी मिळत असून आमचे आर्थिक नुकसान झाले आहे शासन परिपत्रकाप्रमाणे पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती झाल्या तारखेपासून एक वेतन वाढ देऊन त्याप्रमाणे वेतन निश्चिती तसेच त्यावरील वाढीव रक्कम देण्यात यावी ६) मागणी आहे सन 2006 सन 2016 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सेवानिवृत्त धारकांना सुधारित अंश राशीकरण लाभ देण्यात यावा ७) मागणी या दिनांक 31 1990 नियुक्ती तारखेपासून वेळोवेळी शासन निर्गमित आदेशानुसार सुधारित वेतन वाढ वेतन निश्चिती व आश्वासित प्रगती योजनेनुसार सर्व प्रकारचे सुधारित प्रलंबित रक्कम सुधारणा करून देण्यात यावी ही विनंती करिता सेवेची निवेदन सादर आहे तसेच जे पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त होतात त्यांना शासन निर्णयानुसार सेवानिवृत्तीच्या लाभ वेळेवर न देता पाच ते सहा महिने उशिरा देण्यात आले . प्राची येथे तो लाभ वेळेवर देण्यात यावा पोलीस महासंचालक म.रा.मुंबई वरील मुद्देनि या मागणीप्रमाणे आपणाकडून समाधान न झाल्यास व आम्हास न कळविल्यास येत्या पंधरा दिवसात दिनांक 3 एप्रिल 2023 पासून आम्ही सर्व सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी साखळी उपोषणावर बसले आहेत. तसेच जे पोलीस हवालदार सन 2021 पूर्वी सेवानिवृत्त झाले त्यांना पोलीस नाही पदावरून पोलीस हवालदार या पदाची एक वेतन वाढ देण्यात आली नाही त्यामुळे त्यांचे सेवानिवृत्ती वेतनामध्ये तफावत असून त्यांना सेवानिवृत्ती वेतन कमी मिळत आहे. तरी 2021 पूर्वी सेवानिवृत्त झालेले संपूर्ण पोलीस हवालदार यांना पोलीस हवालदार पदाची पदोन्नती संबंधात एक वेतन वाढ व ते पोलीस हवालदार या तारखेपासून झाले त्या तारखेपासून चे संबंधात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संघटना यांचे वतीने तसेच खालील नमूद कर्मचारी हे साखळी उपोशणावर दिनांक 24 /4/ 2023 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले आहेत आज रोजी चौथा दिवस सुरू असून शासनाने त्यांची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. यामध्ये सेवानिवृत्त पोलीस हवालदार दादाजी मारुती कटाने सेवानिवृत्त सुधाकर धर्माजी राऊत सेवानिवृत्त पोलीस हवालदार मुरलीधर बाजीराव लांजेवार सेवानिवृत्त पोलिस हवालदार जयदेव नामदेव बडवाईक, सेवानिवृत्त पोलिस हवालदार दिलीप कुमार प्रल्हाद हुमणे, सेवानिवृत्त कमल देव वरखळे, सेवानिवृत्त पोलीस हवालदार परसराम नारायण गिरेपुंजे, सेवानिवृत्त पोलीस हवालदार चोप्राम निरगुडे सेवानिवृत्त पोलीस हवालदार मुरलीधर वाघमारे तसेच 40 कर्मचारी हे साखली उपोषणावर बसले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *