पर्यावरण भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

वरठी ग्रामपंचायत ने वृक्ष कत्तल करताना स्मशान-घाटाला देखील नाही सोडले. एमएसईबी ची जबाबदारी घेतली वरठी ग्रामपंचायतने आकाश काकड़े यांची साक्ष

Summary

प्रतिनिधी वरठी           आज दिनांक 10/4/2023 रोजी वरठी येथील शमशान घाट येथे विणा कारण कोणत्याही विभागाची परवानगी न घेता ग्राम पंचायत च्या माध्यमातून मोठ-मोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. आपल्या गावातील जनता शमशान घाट मधे उन्हाळ्यात […]

  • प्रतिनिधी वरठी

          आज दिनांक 10/4/2023 रोजी वरठी येथील शमशान घाट येथे विणा कारण कोणत्याही विभागाची परवानगी न घेता ग्राम पंचायत च्या माध्यमातून मोठ-मोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे.
आपल्या गावातील जनता शमशान घाट मधे उन्हाळ्यात सावलीच्या शोधात राहायची नंतर तेथे झाड़े लावण्यात आली 1 झाड़ मोठे करायला 5,ते 10 वर्ष कालावधी लागतो.
वरठी येथील ग्राम पंचायत झाडांची कत्तल करत आहे
अशा लोकांवर करवाई झालीच पाहिजे?
ग्राम पंचायत ला विचारले असता
लाईन वर जाणारे झाड़े कपन्यात आली अशे तोंडी उत्तर देण्यात आले परंतु लाईन वर येणाऱ्या झाडांचे खांद्या कापल्या जातात ते ही M.S.E.B. च्या माध्यमातून काटले जातात
येथे सरळ झाडांची कत्तल करण्यात आली आहे ? हे योग्य आहे काय
या संदर्भात मा तहसीलदार यांना तक्रार दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *