जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी 14 मार्च पासून बेमुदत संप
Summary
आज हजारो कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे nps मेळावा पार पडला. Nps मेळावा जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी होत असलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला होता. राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना संग्लनीत शासकीय निमशासकीय राज्य […]
आज हजारो कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे nps मेळावा पार पडला. Nps मेळावा जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी होत असलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला होता. राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना संग्लनीत शासकीय निमशासकीय राज्य कर्मचारी तथा शिक्षक शिक्षकेत्तर समन्वय समिती च्या माध्यमातून बेमुदत संप होत असून nps मेळाव्याच्या निमित्याने मान्यवरांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी 14 मार्च पासूनच्या बेमुदत आंदोलनात सहभागी होण्याचे सर्व कर्मचारी यांना आवाहन केले.
