नो मास्क व सोशल अंतर न बागळण्यावर बिडीओची धडक कार्यवाही
नागपूर (कामठी):- तालुक्यात कोरोना महामारी च्या वाढत्या प्रकोघपामुळे रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरता दक्षता व वचक म्हणून कामठीच्या खंडविकास अधिकारी अंशुजा गराटे यांच्या नेतृत्वात रनाळा व येरखेडा गावात सामायिक अंतर न पाळणाऱ्या व मास्क न वापरणाऱ्या 3 दुकानदार प्रत्येकी 2 हजार व 24 नागरिक प्रत्येकी 200 रुपये प्रमाणे ग्राहक व इतरत्र नियमाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर धडक कार्यवाही करण्यात आली त्यामध्ये नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर रोख दंड ठोकण्यात आले या धडक कारवाई कार्यवाहीत खंडविकास अधिकारी अंशुजा गराटे तहसीलदार सिंकतोडे सहाय्यक खंडविकास अधिकारी आशुतोष सपकाळ आरोग्य विस्तार अधिकारी मनीष दिघाडे येरखेडा चे सचिव जितेंद्र डवरे रनाळा चे सचिव राजीव फरकाडे कर्मचारी सपना गावंडे नरेश टोहणे जॉनी भस्मे व पोलीस कर्मचारी सहभागी होते
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
९५७९९९८५३५