अखील भारतीय गोर हिंदू बंजारा,लभाना ,नायकडा समाज कुंभमेळा
Summary
अखील भारतीय गोर हिंदू बंजारा,लभाना ,नायकडा समाज कुंभमेळा २०२३गाव गोद्रीतांडा जी.जळगाव खान्देश येथे आज या कुंभमेळ्याचे भव्यदिव्य २५० एकरात सभामंडपाचे भुमीपुजन बंजारा समाजाचे धर्मगुरु महंत बाबुसींगजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व प.पू.गोपालजी चैतन्य महाराज व समाजाचे संत,महंत, धर्म जागरण प्रचारक यांच्या […]

अखील भारतीय गोर हिंदू बंजारा,लभाना ,नायकडा समाज कुंभमेळा २०२३गाव गोद्रीतांडा जी.जळगाव खान्देश येथे आज या कुंभमेळ्याचे भव्यदिव्य २५० एकरात सभामंडपाचे भुमीपुजन बंजारा समाजाचे धर्मगुरु महंत बाबुसींगजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व प.पू.गोपालजी चैतन्य महाराज व समाजाचे संत,महंत, धर्म जागरण प्रचारक यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रामुख्याने उपस्थित
किशनजी राठोड बंजारा एकता परिषद अध्यक्ष व संस्थापक.
गोवर्धन जी राठोड बंजारा एकता परिषद मुख्य संघटक.
प्रकाश राठोड उपाध्यक्ष बंजारा एकता परिषद.शांताताई चव्हाण,बंजारा एकता परिषद महिला आघाडी अध्यक्ष