पिट्टीगुडा:-1 येथे नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार सोहळा
Summary
जिवती:-तालुक्यातील पिट्टीगुडा येथे स्वर्गीय खेमाजी नाईक पवार(नाईक)यांच्या 26 व्या पुण्यतिथी महोत्सवाचा सोहळा निमित्ताने दिनांक 08/11/2022 रोजी पिट्टीगुडा नं:-1 येथे नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार सोहळा आयोजित केला गेला असून कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष म्हणून माजी खासदार मधुकररावजी कुकडे जिल्हा भंडारा यांची उपस्थिती राहणार […]
जिवती:-तालुक्यातील पिट्टीगुडा येथे स्वर्गीय खेमाजी नाईक पवार(नाईक)यांच्या 26 व्या पुण्यतिथी महोत्सवाचा सोहळा निमित्ताने दिनांक 08/11/2022 रोजी पिट्टीगुडा नं:-1 येथे नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार सोहळा आयोजित केला गेला असून कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष म्हणून माजी खासदार मधुकररावजी कुकडे जिल्हा भंडारा यांची उपस्थिती राहणार असून कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमरशिंगजी तीलावत आलं इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष तथा माजी पर्यटन राज्य मंत्री तेलंगणा व झी. टीव्ही स्टार च्या ह.भ.प.रुपालीताई सवने परतूरकर जिल्हा जालना यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून रुपालीताई सवणे परतूरकर यांच्या भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन सुद्धा करण्यात आले असून कार्यक्रमाचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहनं माजी जि.प.सदस्य डॉ.पंकज पवार व ऑल इंडिया बंजारा सेवा संघांचे अध्यक्ष तुकारामजी पवार, स्वप्नील पवार,बालाजी पवार, निखिल पवार,धोंडिबा पवार, कैलास पवार, सरपंच बाबूराव पवार,तथा पवार परिवारा तर्फ परिसरातील नागरिकांना कीर्तनाचा व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
