नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

|| भव्य निषेध मोर्चा जुनी पेंशन याेजना नाकारणा-या सरकारच्या निषेधार्थ ||

Summary

नागपुर :- भव्य निषेध माेर्चा खाजगी शाळा शिक्षक संघ,महा.राज्यच्या वतीने साेमवार दि.२२ ऑगस्ट २०२२ ला संघटनेचे अध्यक्ष मा.प्रमाेद रेवतकर यांच्या नेतृत्वात जुनी पेंशन याेजना नाकारणा-या सरकारच्या निषेधार्थ यशवंत स्टेडीयम,नागपूर येथून भव्य निषेध माेर्चा काढण्यात आला आहे. सरकारचा निषेध करण्याकरिता सर्व […]

नागपुर :- भव्य निषेध माेर्चा खाजगी शाळा शिक्षक संघ,महा.राज्यच्या वतीने साेमवार दि.२२ ऑगस्ट २०२२ ला संघटनेचे अध्यक्ष मा.प्रमाेद रेवतकर यांच्या नेतृत्वात जुनी पेंशन याेजना नाकारणा-या सरकारच्या निषेधार्थ यशवंत स्टेडीयम,नागपूर येथून भव्य निषेध माेर्चा काढण्यात आला आहे. सरकारचा निषेध करण्याकरिता सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या निषेध माेर्चात माेलाचा सहभाग देऊन ज्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांना पेंशन याेजना लागू नाही अशा आपल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मिञांना सहकार्य करून एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या म्हणी प्रमाणे सरकारचा निषेध करण्याकरिता एकत्र जमले असून उपस्थित होते.

या मोर्चे मध्ये संघटनेचे सर्वस्वी प्रमाेद रेवतकर, विजय नंदनवार,रहेमततुल्ला खान,तेजराज राजुरकर,तेजराम बांगडकर, लाेकपाल चापले,ज्ञानेश्वर वाघ,संजय बाेरगावकर,माेहन साेमकुवर,गाेपाल मु-हेकर,हेमंत काेचे,पवन नेटे,विजय आगरकर,संदिप साेनकुसरे,राजकुमार शेंडे,प्रमाेद कुंभारे,ज्ञानेश्वर घंगारे,मनाेज ताताेडे,माेरेश्वर माैदेकर,आशिष यादव,पुरूषाेत्तम कामडी, ज्ञानेश्वर बुधे,रमेश राठाेड,सुजित चव्हान,सचिन गिरी,सदानंद कुर्वे सुनिल पवार,वसंराव थाटे,चंद्रप्रभा चाेपकर,कल्पना काळबांडे,ज्याेती सुर्यवंशी, मिना सुर्यवंशी,विद्या माेरे,कुमुद बालपांडे,अंजुम निषाद,प्रतिभा पांडव,शितल शिरभाते, यशवंत कातरे, भोगे , टांगले व मोठ्या संखेने शिक्षक आदी उपस्थित होते..

संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्यूरो
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *