हेडलाइन

इतिहासातील सर्वात मोठी गोष्ट …

Summary

इतिहासातील सर्वात मोठी गोष्ट … नोटबंदीचा दिवस होता सर्वांचे लक्ष केवळ नोट बदलून मिळावीत यासाठी चाललेल्या धड़पडीकडेच होते. ऐन त्याच दिवशी नोटबंदीची घोषणा संपली आणि एक आणखी घोषणा झाली की क्रिमेलयरची अट वाढवण्यात आली. इतिहासातील सर्वात मोठी गोष्ट अशी की […]

इतिहासातील सर्वात मोठी गोष्ट …

नोटबंदीचा दिवस होता सर्वांचे लक्ष केवळ नोट बदलून मिळावीत यासाठी चाललेल्या धड़पडीकडेच होते. ऐन त्याच दिवशी नोटबंदीची घोषणा संपली आणि एक आणखी घोषणा झाली की क्रिमेलयरची अट वाढवण्यात आली.

इतिहासातील सर्वात मोठी गोष्ट अशी की एकसाथ ३१४ OBC ची मुलं (Other Backword Class मधील कुणबी , कोळी, माळी व इतर मागास वर्गातील ३१४ मुले IAS ची परीक्षा पास होऊन कलेक्टर बनले. परंतु या ब्राम्हणी व्यवस्थेच्या मोदी सरकारने षडयंत्र केले.

की 314 IAS मुले जर OBC प्रवर्गातील कलेक्टर झाले तर एकूण ३१४ जिल्हे इतर मागास वर्ग लोकांच्या कुणबी, माळया, कोळया , तेली ,मराठा यांच्या मुलांच्या हाती जातील. आणि त्या ३१४ जिल्ह्यावर OBC चे वर्चस्व निर्माण होईल खऱ्या अर्थाने OBC च्या जिल्ह्यांचा विकास होईल. म्हणजेच ३१४ जिल्हे हे केवळ OBC प्रवर्गाच्या Undertaking मध्ये जातील. म्हणून क्रीमीलेअर ची अट टाकून कलेकटर झालेली ३१४ OBC ची मुले रिजेक्ट केली त्यांना परीक्षा पास होवून सुद्धा अपात्र ठरवले …

आणि OBC ला विकासापासून नोकरीपासून अधिकार वंचित ठेवले. इतके मोठे षडयंत्र या ब्राम्हणी व्यवस्थेने केले आणि OBC च्या लोकांना माहिती सुद्धा पडू दिले नाही …

आज पर्यंत इतिहासात कुठेच अशी नोंद नाही की इतक्या मोठ्या संख्येने OBC ची 314 मुले एकाच वेळेस IAS म्हणजे कलेक्टर ची परीक्षा पास झाली.

5000 वर्षा पासून ब्राम्हणी व्यवस्था आपल्या लोकांना अधिकार वंचीत ठेवत आहे , आपल्या OBC बांधवाना हे केव्हा कळेल …?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *