स्वतःची क्षमता ओळखा ,विजया संजय निंबाळकर
Summary
स्वतःची क्षमता ओळखा ,विजया संजय निंबाळकर नागपूर एकविसाव्या शतकात स्त्रियांनी विविध क्षेत्रात उत्कृट कामगिरी केली आहे,याचे श्रय सावित्रीबाई फुले यांना दयावे लागेल,त्यानी स्वतः कस्ट करून स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून दिली,त्यांचा पाठीमागे खम्बिर पणे उभे राहणारे महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे […]
स्वतःची क्षमता ओळखा ,विजया संजय निंबाळकर
नागपूर
एकविसाव्या शतकात स्त्रियांनी विविध क्षेत्रात उत्कृट कामगिरी केली आहे,याचे श्रय सावित्रीबाई फुले यांना दयावे लागेल,त्यानी स्वतः कस्ट करून स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून दिली,त्यांचा पाठीमागे खम्बिर पणे उभे राहणारे महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे आज स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडी झाली,आज जग हायटेक झाले आहे,त्यामुळे स्त्रियांनी आपली क्षमता ओळखून कार्य करावे,असे विचार स्वरस्वती गर्ल्स हायस्कूल च्या मोंढा कामठी येथील विज्ञान शिक्षिका सौ विजया संजय निंबाळकर यांनी मांडले आहे,शिक्षणामुळे स्त्रियांनी आज घडीला विविध क्षेत्र मध्ये प्रगती केली, सुरक्षा क्षेत्रापासून ते विमान उडविण्यापर्यंत सर्व ठिकाणी महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे,या आधुनिकतेमुळे स्त्री पुरुष समानता दिसून येत असल्याचे मत विजया संजय निंबाळकर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त वक्त केले आहे