कन्हान परिसरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती थाटात साजरी

कन्हान परिसरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती थाटात साजरी
कन्हान : – परिसरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्य शासकीय, राजकिय व सामाजिक संस्था, संघटना द्वारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण आणि पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून जयंती थाटात साजरी करण्यात आली.
नगर परिषद कन्हान पिपरी
कन्हान-पिपरी नगरपरिषद येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्य कार्यालय अधिक्षक हर्षल जगताप च्या हस्ते सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण व पुष्प अर्पण आणि विन्रम अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमास उपस्थि त सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून सावित्रीबाई फुले यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली. याप्रसंगी हर्षल जगताप, फिरोज बिसेन, संकेत तालेवार, रवी वासे, लकेश महतो, महेश बढेल, भीमराव मेश्राम, रवींद्र पाहुणे, शुभम काळबांडे, शुभम येलमुले, विजय देशमुख सह नप अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
ग्राम पंचायत कांद्री-कन्हान
ग्राम पंचायत कांद्री कार्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करून सरपंच बळवंत पडोळे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण व पुष्प अर्पित करित विन्रम अभिवादन करून उपस्थितांना मार्गदर्शनाने क्रांतीज्योती सावित्री फुले यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी ग्राम पंचायत सदस्या आशाताई कनोजे, दुर्गा ताई सरोदे, सदस्य धनराज कारेमोरे, महेश झोडावणे, राहुल टेकाम, ग्राम विकास अधिकारी दिनकर इंगळे,
गणेश सरोदे, स्वप्नील पोटभरे, धनराज ढोबळे, कृष्णा वरकडे, महेंद्र मेश्राम, पंकज मस्के सह ग्राम पंचायत अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान
हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्य शाळेचे संचालक नरेंद्र वाघमारे व सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करून कार्यक्रमा ची सुरवात करण्यात आली. यावेळी नरेंद्र वाघमारे यांनी सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांच्या जीवना वर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षका व विद्यार्थींनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत सावित्रीबाई फुले यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन हेमंत चांदे वार यांनी तर आभार आयशा अंसारी यांनी मानले. याप्रसंगी लीला खुरगे, आयशा अंसारी, जयश्री पवार, किर्ती वैरागडे, नेहा गायधने, हेमंत वंजारी, गणेश रामा पुरे, हेमंत वाघमारे सह शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.
पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय कन्हान
पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय कन्हान येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाच्या अध्यक्षा माहुरकर मॅडम, प्रमुख अतिथी कु. सोनाली श्रावण शेंडे यांच्या हस्ते सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी प्रामु ख्याने उपस्थित सौ क्षीरसागर मॅडम, खंडाईत सर, गजभे मॅडम, कु.सोनाली शेंडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्र मास उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थींनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून बालिका दिवस थाटात साजरा करण्यात आला.
भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान
भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्य महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन बनकर सर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमे ला पुष्पहार माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुित विनम्र अभिवादन करून सावित्रीबाई फुले यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शिक्षक कोंढलकर सर, सायरे सर, शिक्षिका वर्षा सिंगाडे, वंदना चिकटे व कर्मचारी रतन रेखाते, मनोज चिकटे सह विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
भाजपा अनुसुचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका व कन्हान शहर
भाजपा अनुसुचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका व कन्हान शहर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमि त्य आंबेडकर चौक कन्हान येथे भाजपा कन्हान शहर महिला आघाड़ी अध्यक्ष तुलेषा नानवटकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्र मास प्रामुख्याने उपस्थित सर्व भाजपा पदाधिका-यानी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून सावित्रीबाई फुले यांची जयं ती थाटात साजरी करण्यात आली. याप्रसंगी भाजपा पारशिवनी तालुका उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा, अनुसुचि त जाती मोर्चा पारशिवनी तालुका महामंत्री सचिन वासनिक, भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक, महामंत्री माधव वैद्य, शहर महिला आघाड़ी महामंत्री सुषमा मस्के, शहर अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष संजय रंगारी, महामंत्री चंद्रगुप्ता पानतावणे, महामंत्री अजय लोंढे, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, वर्षा लोंढे, तालुका प्रसिद्धी प्रमुख शैलेश शेळके, शहर प्रसि द्ध प्रमुख ऋृषभ बावनकर, अमन घोडेस्वार, प्रमोद वंजारी सह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान
सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकरजी मस्के व प्रमुख अतिथी नितिन मोहने यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरू वात करण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरां नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व सभासद, वाचकांनी व नागरिकांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत सावित्रीबाई फुले यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन मनोहर कोल्हे यांनी तर आभार श्याम बारई यांनी व्यकत केले. याप्रसंगी मनो हर कोल्हे, दिनकरराव मस्के, उदय पाटील, चेतन बापुरे, आशिष घोरपडे, अभिषेक निमजे, राहुल पारधी , रवि राणे, विक्की कनोजे, शुभम शेंडे, कृणाल कोल्हे सह सभासद उपस्थित होते.
भारतीय बौद्ध महासभा कन्हान
भारतीय बौद्ध महासभा कन्हान द्वारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्य गणेश नगर येथील कन्हान बुद्ध बिहारात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण व पुष्पअर्पित करून विनम्र अभिवादन करीत सावित्रीबाई फुले यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली.
त्रिशरण बुद्ध विहार कांद्री कन्हान
त्रिशरण बुद्ध विहार कांद्री येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्य सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी परिसरात खीर वाटप करून सावित्रीबाई फुले यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली. याप्रसंगी काट कर मॅडम, बागडे मॅडम, रमा वासनिक, शीला गणवीर, वंदना मानवटकर, चंदा चव्हाण, मीना रंगारी, सोनु गणवीर, बालइंद्रा शेंडे, गजभिये मॅडम सह महिला व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
आंगणवाडी वार्ड क्रमांक १ कांद्री
कांद्री वार्ड क्रमांक.१ येथील आंगणवाडी क्र. १५८ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करून
आंगणवाडी सेविका मनीषा वासनिक, चंद्रप्रभा नासरे , अंगणवाडी मदतनीस प्रतीक्षा सुखदेवे, सुमित्रा वैद्य व आशा वर्कर सविता बावनकुळे यांच्या हस्ते सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करून व पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून सावित्री बाई फुले यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली . याप्रसंगी रूखमा देशमुख, कोमल चोपकर, विद्या देशमुख, गीता सरोदे, मनीषा सरोदे, मीना हजारे, पुष्पा सरोदे, अजु भोले, छाया गायधने, लीला गायधने, पुजा भुते, शोभना समशेर, मीना समशेर, बबीता आकरे, भारती मदनकर, अश्विनी सोनटक्के, निगार शेख, सहिस्ता शेख सह महिला बहु संख्येने उपस्थित होत्या.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535