आरक्षण हक्क जागृती मार्च दीक्षाभूमी नागपूर ते मंत्रालय मुंबई
Summary
आरक्षण हक्क जागृती मार्च दीक्षाभूमी नागपूर ते मंत्रालय मुंबई दि,26/1 2022ते 2/2 2022. मार्चचा संभावित दैनदिनी कार्यक्रम दि.26जानेवारी दु.12.00 दीक्षाभूमी ये थे बाबासाहेबांना अभिवादन करुन मार्चची रवानगी -नागपूर शहरात फिरुन मार्च वर्धेटृडे प्रयाण करणार. दुपारी वर्धेत फिरुन मार्च यवतमाळकडे रवाना […]
आरक्षण हक्क जागृती मार्च
दीक्षाभूमी नागपूर ते मंत्रालय मुंबई
दि,26/1 2022ते 2/2 2022.
मार्चचा संभावित दैनदिनी कार्यक्रम
दि.26जानेवारी दु.12.00 दीक्षाभूमी ये थे बाबासाहेबांना अभिवादन करुन मार्चची रवानगी -नागपूर शहरात फिरुन मार्च वर्धेटृडे प्रयाण करणार.
दुपारी वर्धेत फिरुन मार्च यवतमाळकडे रवाना
यवतमाळ येथे मुक्काम
दि.27जानेवारी
सकाळी 8.00 -यवतमाळ आर्णि मार्ग वाशिम कडे रवाना येथे रात्री मुक्काम
दि.28जानेवारी
सकाळी 8.00वाजता येथून रवाना आमरावती कडे प्रयाण.-ईर्विन चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करुन तेथेच जाहीर सभा.
सभेनंतर शहराच्या मूख्य रस्त्याने मार्च फिरुन अकोला कडे रवाना.
अकोला येथे मुख्य रस्त्याने फिरुन सभेनंतर अकोला येथे मुक्काम
29जानेवारी
अकोला येथून सकाळी 8.00वाजता हिंगोली कडे रवाना- हिंगोली परभणी नांदेड ते आंबेजोगई येथे रात्री मुक्काम
30जानेवारी
सकाळी 8.00वाजता अंबेजोगईवरुन रवाना
लातूर-बीड -जालना औरंगाबाद -येथे रात्री मुक्काम
31जानेवारी
औरंगाबादवरुन हाकाळी 8..00वाजता रवाना
-जळगाव -धुळे -नाशिक
नाशिकला रात्री मुक्काम
1फेब्रुवारी
सकाळी 8.00नाशिकवरुन रवाना -अहमदनगर शहरात फिरुन दुपारी2.00पर्यत पुणे दुपारी2.00ते 6.00 पुणे शहरात भव्य प्रदर्शन
पुणे येथे रात्री सभा व मुक्काम
2/2/22
पुणे येथुन सकाळी 8.00वाजता मुंबईकडे रवाना.
ठाणे येथे सर्व राज्यातून वेळेवर येणारे दुपारी 12.00पर्यत पोहचतील
ज्यांना कार आणने शक्य नाही त्यांनी मोटरसायकलला प्राधान्य द्यावे.
येथुन मार्च मंत्रालयाकडे मार्च करणार
सुचना”
1)भंडारा-गोंदिया-चंद्रपूर आणि गडचिरोली येथिल प्रत्येकी पाच कार्स नागपूर येथे दुपारी 12.00पर्यत पोहचतीलअसे नियोजन असावे.
2)अकोला येथे-बुलढाणा टीम येऊन मिळेल
3)बीड किंवा औरंगाबादमधे-सोलापूर ऊस्मानाबाद टीम येऊन मिळेल.
4)नाशिक अथवा धुळे येथे नंदुरबार जिल्हा टीम येऊन मिळेल
5)कोल्हापूर येथे सिंधुदुर्ग जिल्हा टीम येऊन मिळेल
6)कोल्हापूरवरुन येणारा मार्च सांगली सातारा असा येऊन पुणे येथे मिळेल
7)अलिबाग-रत्नगिरी जिल्हाटीम –पुणे किंवा ठाणे येथे मिळेल
ज्याना सरळ मार्च मधे येऊन मिळणे अशक्य असेल त्यांनी ठाणे येथे 2/2/22ला दुपारी 12.00 ला एकत्र यावे.
पूढील मार्चला पोलीसाच्या परवानगीनूसार निर्णय घ्याव लागेल.शक्यतो मार्च आझाद मैदान पर्यत नेण्याचा कृती समितीचा निलर्धार असेल.
पोलीस परवानगी मिळाल्यास
मार्च निघेल एक महिन्यानंतर कोरोणा परिस्थितीवर अवलंबून असेल.
पोलीस परवानगी साठीम मार्चचे सविस्तर निवेदन वेळ दिनांकसह देणे आवश्यक असणार
मुक्कामची व्यवस्था पाहून मुक्कामाचे स्थळात बदल होईल
प्रत्येक जिल्ह्याचे वेशीवर जिल्हा टीमने मुख्य मार्चे स्वाग करावे तसेच रवाना करावे.
मुक्कामाचे ठिकाणी-मार्च मधिल लोकांच्या जेवणाची झोपण्याची व्यवस्था करणा-यांनी होकार नकार लवकर कळवावा.