बल्लारपूर शहरातील श्रुती ताई लोणारे यांना मानवाधिकार साहयता संघ तर्फे भारत समाजभूषण पुरस्कार ने सन्मानित

बल्लारपूर शहरातील श्रुती ताई लोणारे यांना मानवाधिकार साहयता संघ तर्फे भारत समाजभूषण पुरस्कार ने सन्मानित
संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य….
बल्लारपूर शहरातील सामाजिक कार्यकर्त्या व आज जांनी चांदा ते बांदा पर्यंत आपल नाव रोशन करून दाखवले व कोरोणा महामारी च्या काळा पासुन तर आज पर्यंत जांनी बल्लारपूर शहरातील तर नव्हे तर संपूर्ण बल्लारपूर तालुक्यातील डॉग, मांजर यांना स्वता. च्या ठेवून त्याची सेवा करत असलेले श्रुती ताई लोणारे यांच्या कामाची पाहणी करून यांना चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी सभागृह येथे मा. न शतेद्रजी शर्मा ( राष्ट्रीय उपाध्यक्ष मानवाधिकार साहयता संघ) यांच्या शुभहस्ते भारत समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित मानवाधिकार साहयता संघ चे राष्ट्रीय अध्यक्ष मान. सोनु सिंग सर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मान. रवि धारने सर, महाराष्ट्राचे प्रदेश प्रमुख मान कल्पेश व्यास सर, चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मान. अमोल बटखल सर बल्लारपूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष रोहन कळसकर , बल्लारपूर तालुक्याचे कार्याध्यक्ष राहुल रामटेके , केशव मेश्राम, शुभम पगारे, मोहम्मद सादिक मोहम्मद सलीम साहब व इतर पदधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.