वायरल केलीली पोस्ट पूर्णतः चुकीची आहे.
तहसील तुमसर वार्ता:- अश्या प्रकारची कुठलीही खातरजमा न करता वायरल केलीली ही कृती पूर्णतः चुकीची आहे. पदम शीला तिरपुडे म्हणतात वायरल झालेल्या फोटोतील “ती मी नव्हेच”(त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावं लागत आहे.)
पदम शीला तिरपुडे मुळ भंडारा जिलह्यातील आहेत.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेऊन MPSC ची PSI मुख्य परीक्षा २०१२ मध्ये पास झाल्या. २०१३ सालीं नाशिक मधून प प्रशिक्षण संस्थेतून पोलिस उपनिरीक्ष म्हणून पास आऊट झाल्या . डोक्यावर खलवते आणि हातात चिमुकले बाळ घेऊन जगण्यासाठी धावपळ करणारी महिला जिद्दीने पोलिस उपनरीक्षक झाली.असे सांगणारी दोन छायाचित्रे कमालीची वायरल झाली आहे .परंतू ही पोस्ट पूर्णतः चुकीचे आहे .
पदम शीला तिरपुडे मानतात की मेहनत खूप केली परंतू खालवते कधीच विकले नाही .फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे लाल साळी तील ती महिला मी नाही .अश्या प्रकारे त्यांनी सागितले.त्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावं लागत आहे.
अश्या प्रकारची पोस्ट वायरल करणे हे पूर्णतः चुकीचे आहे .अश्या प्रकारच्या पोस्ट खातरजमा केल्या खेरीज फॉरवर्ड न करण्याची काळजी घ्याल हवी .नागरिकांनी अश्या प्रसंगी सायबर गुन्हे शा खेत तक्रार करावी.सायबर सेल चा क्रमांक ०७१२-२५६६७६६
स्वार्थी करम कर
ग्रामीण महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर