आज डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपूर विभागाची आढावा सभा गुरुकुल विद्यालय नंदनवन नागपूर येथे मा,पप्पु पाटील भोयर राष्ट्रिय अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे मनुन प्रा शेषराव येलेकर ,शांताराम जळते,राज्य उपाध्यक्ष ,राजेंद्र भोयर, मा,सतीश काळे,संजय निंबाळकर नागपूर विभागीय अध्यक्ष उपस्थित होते
Summary
आज डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपूर विभागाची आढावा सभा गुरुकुल विद्यालय नंदनवन नागपूर येथे मा,पप्पु पाटील भोयर राष्ट्रिय अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे मनुन प्रा शेषराव येलेकर ,शांताराम जळते,राज्य उपाध्यक्ष ,राजेंद्र भोयर, मा,सतीश काळे,संजय निंबाळकर नागपूर विभागीय अध्यक्ष […]

आज डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपूर विभागाची आढावा सभा गुरुकुल विद्यालय नंदनवन नागपूर येथे मा,पप्पु पाटील भोयर राष्ट्रिय अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे मनुन प्रा शेषराव येलेकर ,शांताराम जळते,राज्य उपाध्यक्ष ,राजेंद्र भोयर, मा,सतीश काळे,संजय निंबाळकर नागपूर विभागीय अध्यक्ष उपस्थित होते, कार्यक्रमाचे् प्रास्थापित प्रा,कीर्ती कालमेघ ,संचलन संजीव शिंदे,आभार प्रदशन हर्षा वाघमारे यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेघराज गवखरे ,समीर शेख,लोकोत्तम बुटले,नंदलाल यादव,गुणवत्ता देवडे, योगेश कडू, पक्षभान ढोक, विनोद चिकटे यांनी परिश्रम घेतले कार्यकमात, पवार सर सुनील बडबाईक,विलास मांडवे,अतुल बालपांडे, अविनाश श्रीखंडे,देविदास गिरडे,हिरालाल रिठे, व नागपूर विभागातील अनेक शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते,,
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा,पप्पु पाटील भोयर यांनी आपल्या भाषणात मटले की ,संतति चांगली असेल तर ती राष्ट्रीय संपत्ती बनते , त्यामुळे सर्व पालकांना विनंती करतो की आपल्या मूलना मराठी शाळेत शिक्षण द्यावे,आजच्या मुलाना आजी आजोबा विषयी काही आवड नसल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले याचे कारण असे की ,आपले मूल हे इंगजी माध्यमतुन शिक्षण घेत असल्याने हे होत आहे,प्रमुख पाहुणे मनुन शांताराम जळते यांनी मटले की ,आजही शिक्षक संघटित नसल्याने ,शिक्षकाचा समस्या दूर होत नाही त्यामुळे शिक्षकांनी संघटित राहावे